बर्थडेला केक का कापतात? कुठून झाली सुरुवात?
बर्थडेला केक कापण्यामागचे कारण ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. वाढदिवसाला केक कापण्याची प्रथा पाश्चिमात्य संस्कृतीच्या इतिहासाशी संबंधित आहे. याचा इतिहास ग्रीक मायथोलॉजीशी संबंधित आहे.याचा इतिहास ग्रीक देशाशी संबंधित आहे.तिथे देवी आर्टेमिसची पूजा केली जाते. ज्याचा संबंध चंद्राशी आहे.देवीच्या जन्मदिनी केक दिला जातो. केकवर मेणबत्ती जाळणं हे चंद्रावरील प्रकाश दर्शवतो. केक कापण्याचा रिवाज यूरोपमधून सर्व देशात पसरलं.भारतीय संस्कृतीतील वृद्ध लोकांना विचाराल तर तेव्हा केक नाही कापायचे. त्याऐवजी खीर दिली जायची.
Oct 10, 2024, 08:13 PM ISTदिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट ! भारताला मिळणार १० कोटी कोरोना वॅक्सिन
पुढच्या महिन्यापर्यंत कोविड १९ वॅक्सिनचे १० कोटी लस तयार होऊन भारतात येणार आहेत.
Nov 14, 2020, 09:24 PM ISTफिटनेस ट्रेनरला प्रभासकडून महागडं गिफ्ट; पाहून व्हाल थक्क
एक व्यक्ती म्हणून ...
Sep 6, 2020, 04:38 PM ISTप्रजासत्ताक दिनी टीम इंडियाचे गिफ्ट, न्यूझीलंडला ७ विकेट्सने धूळ चारली
टीम इंडीयाने दिले प्रजासत्ताक दिनाचे गिफ्ट
Jan 26, 2020, 04:54 PM ISTबिल गेट्स यांनी Secret Santa होऊन 'तिला' इतक्या भेटवस्तू दिल्या की...
एक सिक्रेट सँटा असाही.....
Dec 30, 2019, 01:46 PM ISTउर्वशीच्या घरी 'पाहुणा'; पुन्हा एकदा अफेअरची चर्चा
या व्यक्तीसोबत जोडलं जातंय नाव
Nov 26, 2019, 12:44 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या कुटुंबाना मोदी सरकारचं गिफ्ट
पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबांना मोदी सरकारने दिवाळीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे.
Oct 9, 2019, 04:09 PM ISTशाहिर शेखला चाहत्यांनी वाढदिवसानिमित्य दिले हे वेगळे गिफ्ट
शाहिरला त्यांच्या फॅन्सनी हे गिफ्ट म्हणून दिला आहे.
Mar 29, 2019, 08:03 PM IST...त्या मुलांसाठी 'सांताक्लॉज' बनला सचिन!
नाताळचा सण भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
Dec 25, 2018, 08:48 PM ISTलग्नपत्रिकेवर मोदींचा फोटो... गिफ्ट म्हणून मागितली ही गोष्ट
लग्नाची अनोखी पत्रिका
Nov 19, 2018, 12:30 PM ISTईशा अंबानी-आनंद पिरामलला ४५० कोटींचा बंगला गिफ्ट
रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी आनंद पिरामलसोबत लग्न करत आहे.
Nov 17, 2018, 11:34 PM ISTदसऱ्याचं गिफ्ट, पेट्रोल, डिझेल झालं स्वस्तं, पाहा आजचे दर
दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर आज पेट्रोल-डिझेल बाबतीत नागरिकांना दिलासा मिळालायं.
Oct 18, 2018, 07:51 AM IST