गोव्यात गर्लफ्रेंडबरोबर फिरायला जाणं युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या जिवावर बेतलं असतं पण...; नेमकं घडलं काय वाचा
Ranveer Allahbadia You Tube : युट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या इन्फ्लूएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
Dec 26, 2024, 01:08 PM IST
न्यूड फोटो शूट : मॉडेल पूनम पांडे हिला गोव्यात अटक
मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिला गोवा पोलिसांनी (Goa Police) अटक केली आहे.
Nov 5, 2020, 04:15 PM ISTपूनम पांडे हिच्या हॉट व्हीडिओवरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पूनम पांडे ही मॉडेल आपल्या फोटो आणि व्हीडिओंमुळे सतत वादात असते, पूनम पांडे हिने काही दिवसांपूर्वी
Nov 3, 2020, 11:06 PM IST‘पद्मावत’ सिनेमाला गोव्यात विरोध, पोलिसांचे राज्य सरकारला पत्र
संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या सिनेमाला सेन्सॉरने हिरवा कंदील दिला असला तरी अनेक राज्यात सिनेमाचा विरोध होतोयं. आता गोव्यात या सिनेमाला विरोध झालाय.
Jan 10, 2018, 05:27 PM ISTगोव्यात सापडले दीड कोटी रुपयांच्या नव्या नोटा
गोवा पोलिसांनी पणजीमध्ये छापा टाकून १.५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या आहे. पकडण्यात आलेल्या सर्व नोटा या २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले आहे.
Dec 7, 2016, 10:30 PM ISTसेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक
गोवा पोलिसांनी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला सेक्स रॅकेट प्रकरणी अटक केली. अनेक चित्रपटांशी आणि मालिकांशी जोडलेल्या या अभिनेत्रीचा देहव्यापाराशी संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Aug 9, 2016, 11:33 PM ISTतेलुगू अभिनेत्री सेक्स रॅकेटमधून मुक्त, दलाल अ़़डकली
तेलुगू चित्रपट अभिनेत्रीला सेक्स रॅकेटमधून सोडविण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार तिची दलाल आयशा सय्यद हिला गोव्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये छापा टाकून अटक करण्यात आली आहे.
Jun 4, 2015, 08:26 PM ISTतरूण तेजपालच्या पोलीस कोठडीत वाढ
तरुण तेजपालच्या अडचणींत आणखीन वाढ झालीये. तरुण तेजपालवर गोवा पोलिसांनी आणखीन तीन गुन्हे दाखल केलेत. तेजपालच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली होती. दरम्यान आज त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
Dec 7, 2013, 09:43 PM IST`तेहलका`च्या शोमा चौधरीला पोलिसांची नोटीस
तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि इतर महत्त्वाच्या साक्षीदारांना आज गोवा पोलिसांनी नोटीस बजावली. तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी एका महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Dec 4, 2013, 04:24 PM ISTअखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक
तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2013, 10:31 PM ISTतेजपालचा ४.३० वाजता फैसला, जेल की बेल?
आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
Nov 30, 2013, 02:37 PM ISTअटक टळली, गोवा पोलिसांची तेजपाल यांना मदत - आभा सिंग
गोवा पोलिसांनी दिल्लीमध्ये तरुण तेजपालांच्या निवासस्थानी छापा टाकला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.त्यामुळे तेजपाल कुठे लपलेत, असा प्रश्न निर्माण होतोय. गोवा पोलीसच तेजपाल यांना मदत करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील आभा सिंह यांनी म्हटलंय.
Nov 29, 2013, 12:02 PM ISTतेजपाल यांचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत, शोमा चौधरी यांचा राजीनामा
तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेच हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.
Nov 28, 2013, 12:29 PM ISTसेक्स स्कँडल : तेजपालला कोर्टाकडून दिलासा नाहीच
‘तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही.
Nov 27, 2013, 07:14 PM ISTगोवा पोलिसांचे तरुण तेजपाल यांना समन्स
सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक हल्ला आणि विनयभंग प्रकरणी गोवा पोलिसांनी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना समन्स पाठवलाय. आपली बाजू मांडण्यासाठी लवकरात लवकर गोव्यात हजर रहावे असे आदेश गोवा पोलीसांनी तरूण तेजपालांना दिलेत.
Nov 27, 2013, 11:39 AM IST