नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड
Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर...
Dec 17, 2024, 09:55 AM IST
Sexiest Bald Man List मध्ये ब्रिटनचे राजकुमार अव्वल! पाहा टॉप 10 ची नावं आणि रुबाबदार Photo
Sexiest Bald Man 2023 : टक्कल पडलेले जगात भारी दिसणारे आणि एका नजरेत घायाळ करणारे पुरुष... पाहा यादी आणि त्यांचे फोटो
Nov 20, 2023, 12:31 PM IST
लॉकडाऊनच्या काळात एकाचवेळी ७५ पोलिसांनी केलं टक्कल... कारण महत्वाचं
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलिसांनी उचललं हे पाऊल
Apr 6, 2020, 02:34 PM ISTअभिनेत्री सयानी गुप्ताचं टक्कल करण्यामागचं कारण काय?
सयानी गुप्ताने तिच्या केसांना निरोप दिला आहे.
Jul 10, 2019, 02:41 PM ISTआईचं टक्कल पाहून आयुषमानच्या मुलाला पडला 'हा' प्रश्न...
ताहिरा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे.
May 22, 2019, 12:41 PM ISTकेसगळतीवर कढीपत्ता आहे गुणकारी
कढीपत्त्यात असलेले अॅमनो अॅसिड आणि अँण्टी ऑक्सिडेंट्स केस मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर असतात.
May 15, 2018, 01:15 PM ISTजादूटोण्याचा संशयावरुन मायलेकींना भरवले मानवी शौच, टक्कलही केलं
रांचीच्या सोनाहाटू पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या दुलमी गावात महिला आणि तिच्या मुलीला मानवी शौच खायला सांगण्याचा संतापजनक प्रकार समोर आलायं. जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी पीडितेवर हे अत्याचार केलेयत. एवढ्यावरच न थांबता दोघींना केस कापायला भाग पाडल्याचेही तिने सांगितले.
Feb 18, 2018, 02:57 PM ISTका पडलं टक्कल अजित दादांनी सांगितला किस्सा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दिलखुलास वक्तव्य आपण नेहमी त्यांच्या भाषणात ऐकत असतो. असेच एक दिलखुलास वक्तव्य आज त्यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी टक्कल का पडल याचे मिश्किल भाषेत गुपीत सांगितले.
Jan 12, 2018, 09:09 PM ISTपुणे । अजित पवार यांना का पडलं टक्कल, पाहा त्यांनी काय सांगितले?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 07:27 PM ISTखूशखबर! केसगळतीवर रामबाण उपाय
घाबरू नका. तुमच्या टकलावरही घनदाट केस उगवतील असा उपाय सापडला आहे.
Nov 26, 2017, 07:05 PM ISTटक्कल पडलेल्या मुलांबाबत मुली असा विचार करतात...
टक्कल पडलंय? घाबरु नका...कारण नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये टक्कल पडलेल्या मुलांबद्दल सकारात्मक बाब समोर आलीये. टक्कल पडलेल्या मुलांना मुली अधिक पसंत करतात असे एका रिसर्चमधून समोर आलेय.
Sep 22, 2017, 12:23 PM ISTहॅलो डॉक्टर : केस गळणे, टक्कल सवलतीत उपचार, २९ एप्रिल २०१७
केस गळणे, टक्कल सवलतीत उपचार, २९ एप्रिल २०१७
Apr 29, 2017, 05:00 PM ISTहॅलो डॉक्टर : केस गळणे, टक्कल, सवलतीत उपचार, 25 एप्रिल 2017
केस गळणे, टक्कल, सवलतीत उपचार, 25 एप्रिल 2017
Apr 25, 2017, 03:35 PM ISTऑन स्क्रिन टक्कल करायला आवडेल : सोनम
सोनम कपूरच्या करिअरला यू-टर्न देणारा चित्रपट म्हणजे नीरजा. मात्र बॉलिवूडच्या या खुबसुरत हिरॉईनला हवाय एक वेगळाच लूक.
Jun 18, 2016, 05:11 PM ISTअंघोळ केल्यानंतर अख्ख्या परिवाराला टक्कल पडलं
हँडपंपचं पाणी मोठं संकट घेऊन येऊ शकतं, कारण..
Feb 2, 2016, 02:11 PM IST