डीन

कशी आहे छगन भुजबळांची तब्येत? केईएम रुग्णालयाच्या डीनची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या ठिक असली तरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं मत केईएम रूग्णालयाचं डीन डॉ अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय.

May 7, 2018, 09:08 PM IST

नागपूर | शासकीय आयुर्वेद महाविद्यालय डीन निलंबित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:08 PM IST

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

May 22, 2017, 09:41 PM IST

व्यापम घोटाळा: जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू

मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्यानं या घोटाळ्याचं स्वरूप भयंकर होताना दिसत आहे. 

Jul 5, 2015, 04:39 PM IST

भारतीय वंशाचे राकेश खुराणा हार्वर्ड विद्यापीठाचे नवे अधिष्ठाता

मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या नेतृत्वविकास आणि समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेल्या राकेश खुराणा यांची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आलीय. यंदा १ जुलैला राकेश खुराणा अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Jan 24, 2014, 10:42 AM IST

तळीराम डीनची शिस्तीची शाळा...

शासकीय महाविद्यालयाचे डीनने चक्क दारू पिऊन टाईट अवस्थेत कॉलेजमध्ये शिस्तीचे धडे इतरांना देत होते.

Jan 24, 2013, 04:57 PM IST