डॉक्युमेंट्री

VIDEO: धोनी म्हणतो; 'मॅच फिक्सिंग हत्येपेक्षा मोठा अपराध'

मॅच फिक्सिंग हा हत्येपेक्षा मोठा अपराध असल्याचं वक्तव्य भारतीय टीमचा कर्णधार एमएस धोनीनं केलं आहे.

Mar 11, 2019, 02:14 PM IST

त्या १५ आंतरराष्ट्रीय मॅच 'फिक्स', अल-जजीराचं स्टिंग ऑपरेशन

कतारची वृत्तवाहिनी अल-जजीरानं पुन्हा एकदा क्रिकेट मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे.

Oct 22, 2018, 07:37 PM IST

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग करणारे ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू कोण?

अल जजिरानं क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे.

May 27, 2018, 06:11 PM IST

सागर रेड्डीच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्रीचं प्रकाशन

अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या निराधार युवक-युवतींचा आधार बनून त्यांच्या हितासाठी झटणा-या सागर रेड्डी या तरुणाचा संघर्षमय जीवनपट उलगडवून दाखवणा-या एका डॉक्युमेंट्रीचं प्रकाशन झालं. 

Sep 9, 2017, 06:50 PM IST

युवराज दिसणार मोठ्या पडद्यावर

2011 चा वर्ल्ड कप भारताला जिंकवून देणारा युवराज सिंग आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Feb 29, 2016, 04:34 PM IST

सनीच्या जीवनावर बनणार डॉक्युमेंट्री

पॉर्न फिल्म ते बॉलीवूड असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच रिलीज होणार आहे. 

Dec 11, 2015, 12:21 PM IST

'इंडियाज डॉटर' फेक डॉक्युमेंट्री निर्भयाच्या पीडित मित्राचा खुलासा

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर बीबीसीनं तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. घटनेचा साक्षीदार आणि निर्भयाचा मित्र अरविंद पांडे याने ही डॉक्युमेंट्री खोटी असल्याचं म्हटलंय.

Mar 11, 2015, 02:27 PM IST

'बीबीसी'च्या डॉक्युमेंट्रीतील त्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस

बार कौन्सिल ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन वकिलांविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या बाजूने लढत असलेल्या वकिलांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Mar 8, 2015, 05:36 PM IST

'बीबीसी'कडून लंडनमध्ये 'निर्भया'वरील डॉक्युमेंट्रीचं प्रसारण

'बीबीसी'ने दिल्लीतील निर्भयावरील बलात्कारावर तयार करण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंट्री प्रसारीत केली आहे. ही डॉक्युमेंट्री प्रसारीत करू नये, असा इशारा भारत सरकारने दिल्यानंतरही बीबीसीने आज लंडनमध्ये या डॉक्युमेंट्रीचं प्रसारण केलं. 

Mar 5, 2015, 12:42 PM IST