काय म्हणावं... चोरट्यांनी थेट Metro ची केबलच पळवली; क्षणात मंदावला मेट्रोचा वेग
Metro Train : चोरीच्या घटना जेव्हाजेव्हा उघडकीस येतात तेव्हातेव्हा चोरीला गेलेला ऐवज हा चर्चेचा विषय असतो. यामध्ये पैसाअडका, दागदागिने यासोबत अनेक गोष्टींवर चोरटे डल्ला मारतात.
Dec 5, 2024, 01:00 PM IST
अंग लगा दे रे...मेट्रोमध्ये तरुणींचा होळीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून होईल संताप
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. अंग लगा दे रे...या गाण्यावर दोन तरुणींनी प्रवाशांच्या गर्दीत अश्लील डान्स केलाय.
Mar 24, 2024, 09:03 AM ISTYear Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending
Top 10 Viral Videos of Delhi Metro in 2023 : या वर्षाची 2023 ची सुरुवात ही दिल्ली मेट्रोमधील बिकीनी गर्लच्या व्हिडीओने झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोमधील रोमान्सपासून भांडणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
Dec 9, 2023, 08:22 PM ISTVideo : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्...
Delhi Metro Viral Video : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्यांकडून उत्तर मागितलं आहे.
Sep 25, 2023, 07:00 PM ISTदिल्ली मेट्रोमध्ये अश्लीलतेचा कळस; कपलचा Kiss करताना नवीन Video Viral
Metro Couple Video : दिल्ली मेट्रोचा अजून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रो प्रवासासाठी नाही तर कपलच्या अश्लील चाळ्यांमुळे बदनाम झाली आहे.
Sep 25, 2023, 11:40 AM ISTमेट्रोत भरगर्दीत तरुणाचे हस्तमैथून, अल्पवयीन मुलीवर...; घृणास्पद प्रकार समोर
Masturbation in Delhi Metro Train: दिल्लीतील मेट्रोत पुन्हा एकदा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. मेट्रोत एका व्यक्तीने हस्तमैथून केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
Aug 31, 2023, 04:33 PM ISTDelhi Metro : हद्दच झाली! महिलेला पाहताच तरुणाने केलं हस्तमैथुन, घाणेरडे कृत्याचा Video Viral
Delhi Metro : दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा एका तरुणाने महिलेला पाहताच घृणास्पद कृत्य केलं आहे. या अश्लील कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 11, 2023, 01:06 PM ISTDelhi Metro मध्ये पुन्हा कपलचे अश्लील चाळे, दरवाज्याजवळ Kiss करतानाचा Video Viral
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो ही गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाली आहे. दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळे काही केल्या थांबत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी जनची लाज न बाळगता कपल खुल्लमखुल्ला एकमेकांना KISS करताना दिसून आले.
Jul 30, 2023, 08:49 AM ISTDelhi Metro ट्रेनचे दरवाजे उघडताच तरुणीचं विचित्र कृत्य, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Delhi Metro Video : सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणीचं मेट्रोमधील विचित्र कृत्य नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
Jul 10, 2023, 10:00 AM ISTDelhi Metro: आता हेच बाकी राहिलं होतं, दिल्ली मेट्रोमधील महिलांचा Video व्हायरल; सर्वांसमोर असं काही केलं की...
Delhi Metro Pole Dance: सध्या नवा व्हिडिओ सोशल मीडियावर (Trending Video) ट्रेंडमध्ये असल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये दोन तरुणी पोल डान्स करताना दिसत आहेत
Jul 7, 2023, 06:43 PM ISTDelhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये हायवोल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडने धु धु धुतलं अन्... पाहा व्हिडिओ
Shocking viral video: एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ रोमाँटिक नसून भांडणाचा व्हिडिओ असल्याचं दिसतंय.
Jun 28, 2023, 07:56 PM ISTलोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 26, 2023, 05:15 PM ISTदिल्ली मेट्रोमध्ये कपल Kiss करतानाचा नवीन Video Viral, ट्विटवर भडकले लोक
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो प्रवाशांसाठी आहे की, कपलला रोमान्स करण्याचं ठिकाण? कारण मेट्रोमध्ये चुंबन घेताना अजून एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jun 21, 2023, 12:42 PM ISTDelhi Metro मध्ये पोरानं केली करामत; असं काही केलं की.. कानावर विश्वासच बसेना, पाहा Video
Delhi Metro Announcements Video: मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील विविध व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता इन्टाग्रामवर (Instagram) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण मुलगा मिमिक्री (Mimicry video) करताना दिसतोय.
May 17, 2023, 04:24 PM ISTदिल्ली मेट्रोमध्ये प्रेमाचा झांगडगुत्ता; Kissing च्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस!
Delhi Metro Viral Video :दिल्ली मेट्रोच्या डब्यात एक तरुण जोडपं खाली बसून प्रवास करत होतं. व्हायरल क्लिपमध्ये मुलगी मुलाच्या मांडीवर पडली असून तरुण तिचं चुंबन (Young Couple Kissing Video) घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय,
May 10, 2023, 07:52 PM IST