शरद पवारांकडून नव्या राजकीय समीकरणांचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 03:09 PM ISTशरद पवार निवृत्त होणार, पत्रकार परिषदेत संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 03:01 PM ISTपाहा आज कुणाकुणाच्या कुठे आहेत सभा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 08:53 AM IST'महायुती' तोडण्यावर सेना-भाजपचा ब्लेमगेम
'महायुती' तोडण्यावर सेना-भाजपचा ब्लेमगेम
Sep 25, 2014, 04:35 PM ISTमहायुतीचा पेच सुटला - महादेव जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:25 AM ISTशिवसेना नेत्यांसोबत आज पुन्हा चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:24 AM ISTउद्धव ठाकरे २७ तारखेला बोलणार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायमच आहे...
Sep 25, 2014, 08:57 AM ISTमोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी
निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.
May 6, 2014, 12:50 PM ISTनिवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान
देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
Apr 30, 2014, 07:34 PM IST...असं झालं निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. गुजरातसह, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अत्यंत बड्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
Apr 30, 2014, 11:50 AM ISTकाँग्रेस बुडणारं जहाज, सोनिया-राहुलचे दिवस संपले: नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीनं सोमवारी सांगितलं की काँग्रेस एक बुडणारं जहाज आणि आई-मुलगा (सोनिया आणि राहुल गांधी) दोघांचेही दिवस आता संपलेले आहेत.
Apr 29, 2014, 09:52 AM ISTअजित दादांचं मुंडेंना प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंना सल्ला!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला. `त्यांना पुतण्या सांभाळता आला नाही` त्याला आम्ही काय करणार असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे "घरातले वाद घरात मिटवा तुमच्या वडे आणि चिकन-सुपनं देशाचे प्रश्न सुटणार नाहीत", असा खोचक सल्लाही अजित पवारांनी राज आणि उद्धव यांना दिलाय.
Apr 20, 2014, 06:04 PM ISTमुंडे पुन्हा रुसले, पण यावेळी रिक्षात बसले!
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात मुक्कामी असलेले भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विमानतळाकडे घेऊन जाण्यासाठी नियोजित वेळी वाहन न आल्यानं मुंडे यांचा पारा चांगलाच चढला. संतापाच्या भरात ते हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसून थेट विमानतळाकडे रवाना झाले.
Apr 20, 2014, 04:13 PM IST`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान
वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Apr 7, 2014, 10:34 PM ISTलोकसभा निवडणूक २०१४: त्रिपुरात ८४% आणि आसाममध्ये ७२.५%मतदान
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवाला दमदार सुरूवात झाल्याचं म्हणता येईल.
Apr 7, 2014, 08:31 PM IST