मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! दिवाळीत धुमधडाका आता फक्त दोनच तास... कोर्टाचे कठोर आदेश
Diwali 2023 : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना आव्हान केलं आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिवाळीत फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला आहे.
Nov 10, 2023, 06:04 PM IST३० नोव्हेंबरपर्यंत 'या' राज्यात फटाके फोडल्यास दीड ते ६ वर्षांची शिक्षा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे.
Nov 9, 2020, 07:43 PM IST
दिवाळीत फटाक्यांवर बंदी ? राज्य सरकार निर्णयाच्या तयारीत
दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा
Nov 5, 2020, 03:13 PM ISTगर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट
हत्तीणीच्या निर्घुण हत्येनंतर मोठा संताप व्यक्त होत आहे.
Jun 3, 2020, 08:27 PM ISTगर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं; तोंडातच स्फोट, हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू
हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला.
Jun 3, 2020, 02:01 PM IST'राऊत फटाके लावत असले तरीही त्यातील दारु उद्धव ठाकरेंचीच'
'संजय राऊत फटाके लावत असले तरी त्यातील दारु उद्धव ठाकरेंचीच असते'
Nov 4, 2019, 11:18 AM ISTदिवाळीच्या आनंदावर धुराची चादर; पाहा कुठे झालं सर्वाधिक प्रदूषण
फटाक्यांच्या वापरामुळे....
Oct 28, 2019, 10:30 AM IST....म्हणून प्रियांका-निकचा विवाहसोहळा वादाच्या भोवऱ्यात
उमेदभवन पॅलेस या वास्तूत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नगाठ बांधली. पण...
Dec 3, 2018, 01:12 PM ISTमुंढेच्या बदलीनंतर फटाके फोडणं शिवसैनिकांच्या येणार अंगलट
तुकाराम मुंढेंच्या समर्थनकांनी शिवसैनिकांच्या या सेलिब्रेशन विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलीयं.
Nov 23, 2018, 02:57 PM ISTआजोबांकडे निनाद गडकरीची फटाक्यांची फर्माईश, काय म्हणाले गडकरी ?
रॉकेट तर कोणाच्या पण घरात घुसतं असं तो आपल्या आबांना सांगतो.
Nov 9, 2018, 09:17 PM ISTसंजय दत्तने 'तोंडाने फोडले फटाके', फोटोग्राफर्सवर भडकला आणि...
त्याचा राग नियंत्रणाबाहेर गेला आणि तो कॅमेरामॅन्सवर बरसला.
Nov 8, 2018, 07:42 PM ISTअवेळी फटाके फोडल्यास ८ दिवस तुरुंगात
दिवाळीत फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली वेळेची मर्यादा आवर्जून पाळा...
Nov 5, 2018, 11:21 PM IST