बालगंधर्व रंगमंदिर

पुणे | बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात आंबा महोत्सव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 10:52 AM IST

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला दिलीप कांबळेंचा विरोध

पुणे शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात येणार आहे. मात्र, आता यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कारण राज्याचे सामाजिक राज्य न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याला विरोध केला आहे. 

Mar 12, 2018, 09:40 AM IST

पुणे । बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 08:51 PM IST

पुणे | बालगंधर्व रंगमंदिरात रंगतोय १४ वं पुलोत्सव

पुणे | बालगंधर्व रंगमंदिरात रंगतोय १४ वं पुलोत्सव

Nov 10, 2017, 04:17 PM IST

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी घडली. स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी श्री बालाजी फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Mar 4, 2017, 09:06 PM IST

संजय दत्तचं नवं 'नाटक'; बालगंधर्व रंगमंदिरातही हिरोगिरी!

गेली अनेक वर्षे रुपेरी पडदा गाजवणाऱ्या संजय दत्तची हिरोगिरी आता बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावरही दिसणार आहे. येरवडा जेलमधील कैद्यांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Sep 5, 2013, 03:05 PM IST

पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे

पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.

Aug 1, 2012, 09:59 PM IST