सुषमा स्वराजांच्या विमानाचा 14 मिनिटांचा संपर्क तुटला अन ...
सध्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर आहेत.
Jun 4, 2018, 08:19 AM IST2018 : नववर्षात पंतप्रधान राहणार प्रचंड व्यग्र; विदेश दौऱ्यांची रेलचेल
पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर विदेश दौऱ्यांचा सपाटा लावलेले पंतप्रधान मोदी हे 2018 या नववर्षात पुन्हा एकदा व्यग्र असणार आहेत.
Dec 26, 2017, 09:11 AM ISTचीन | 'ब्रिक्स'च्या पहिल्याच दिवशी भारताला यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:29 PM IST'ब्रिक्स'च्या पहिल्याच दिवशी भारताला यश
चीनच्या सिआमेन शहरामध्ये आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी भारताला मोठं यश मिळालंय.
Sep 4, 2017, 10:35 PM ISTचीन । ब्रिक्सच्या जाहीरनाम्यात १० दहशतवादी संघटनांचा उल्लेख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 02:14 PM ISTमंत्रीमंडळ विस्तारानंतर मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना
चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झालेत.
Sep 3, 2017, 05:04 PM ISTब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधानांचा दहशतवादावर भर
चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर संम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाच्या मुद्द्यावर विशेष भर देणार आहेत.
Sep 2, 2017, 12:47 PM ISTब्रिक्सनंतर बिम्सटेकचा देखील पाकिस्तानला मोठा दणका
बिम्सटेकचा पाकिस्तानला मोठा झटका
Oct 17, 2016, 05:31 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.
Oct 16, 2016, 08:29 PM ISTभारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप
पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
Oct 16, 2016, 06:29 PM ISTजगभरातल्या बिगबॉसवर मोदी जॅकेटची जादू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 01:28 PM ISTब्रिक्स परिषदेत मोदी जॅकेटची क्रेझ
गोव्याच्या बेनौलीत ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस गाजला तो जगभरातल्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि पत्रकार परिषदांनी. मात्र दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर हे सारे नेते जमले ते रात्रीच्या भोजनासाठी.
Oct 16, 2016, 08:29 AM ISTआंतरराष्ट्रीय संवादामध्ये ब्रिक्स प्रभावी आवाज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय संवादामध्ये ब्रिक्स संघटनेला एक प्रभावशाली आवाज म्हटलं आहे. ब्रिक्स (ब्राजील, रूस, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) समूहाची ही जबाबदारी आहे की त्यांनी जागतिक अजेंड्याला आधार द्यावा. ज्यामुळे विकसनशील राष्ट्रांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत होईल.
Sep 4, 2016, 12:50 PM ISTदहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषदही झाली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली.
Nov 15, 2015, 05:45 PM ISTकाळा पैसा परत देशात आणणं हीच प्राथमिकता - नरेंद्र मोदी
आज जी २० शिखर परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशांमध्ये जमा असणारा काळा पैसा भारतात परत आणणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचं म्हटलंय. हा उद्देश साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोगाची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय.
Nov 15, 2014, 11:02 AM IST