गुगलकडून डॉ. कलाम यांना आदरांजली
जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजीन गूगलने, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे, गुगलने होमपेजवर काळ्या रंगाची रिबन लावून आदरांजली दिली आहे.
Jul 29, 2015, 08:06 PM ISTभूुवनेश्वर : कलाकाराची मिसाईल मॅनला वाळूशिल्प काढून श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:28 AM ISTविशेष गाणं: डॉ. कलाम यांना गाण्यातून श्रद्धांजली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:06 PM ISTतो दु:खद क्षण | डॉ. कलाम यांचे शेवटचे शब्द होते...
आयआयएम शिलाँग लेक्चर देण्यासाठी डॉ.कलाम आले होते. तेव्हा त्यांच्या सोबत त्याचा सचिव श्रीजन पाल सिंह देखिल होता, श्रीजन पाल सिंह म्हणतो, शिलाँग आयआयमला आम्ही पोहोचलो, त्यानंतर आम्ही लेक्चर हॉलला गेले, डॉ. कलाम यांना लेक्चरसाठी लेट व्हायचं नव्हतं, ते म्हणत होते, "विद्यार्थ्यांना कधीच वाट पाहायला लावू नये."
Jul 28, 2015, 05:47 PM ISTदादरच्या बालमोहन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणीतील 'डॉ. कलाम'
दादरच्या बालमोहन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणीतील 'डॉ. कलाम'
Jul 28, 2015, 05:24 PM ISTमिसाईल मॅन हरपला : नागपूरच्या विद्यार्थ्यांनी भावना केल्या व्यक्त
नागपूरच्या विद्यार्थ्यांनी भावना केल्या व्यक्त
Jul 28, 2015, 05:23 PM ISTजाणून घ्या: कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या 10 गोष्टी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील.
Jul 28, 2015, 04:30 PM ISTमाजी राष्ट्रपती 'मिसाईल'मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं आज शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. ते ८४ वर्षांचे होते.
Jul 27, 2015, 08:43 PM IST