Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी
आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Mar 12, 2021, 12:45 PM IST२६/११ मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी नागरिक तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक, भारतात होणार प्रत्यार्पण!
२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai terror attack ) दोषी मूळचा पाकिस्तान वंशाचा तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे.
Jun 20, 2020, 01:00 PM ISTआता मोठ्या पडद्यावर येतेय एका 'चहावाल्याची' कथा...
समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही जीवावर उदार होऊन...
Nov 27, 2018, 10:18 AM IST२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची आज नजरकैदेतून सुटका होणार
मुंबईत ९ वर्षांपूर्वी झालेल्या २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईद याची नजरकैदेतून सुटका होणार आहे.
Nov 23, 2017, 09:09 AM ISTकसाबविरोधातील साक्षीनंतर देविकाच्या अडचणीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:18 PM ISTमुंबईत हल्ला, गृहसचिवांना पाहुणचार
मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक खळबळजनक माहिती आरटीआय अंतर्गत बाहेर आलीय. मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताचे गृहसचिव मधुकर गुप्ता इस्लामाबादमध्ये पाहुणचार झोडत होते.
Jun 11, 2016, 03:06 PM ISTमुंबई दहशतवादी हल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 10:53 AM IST२६/११ : पाक आयोग फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचं एक आयोग लवकरच भारतात दाखल होणार आहे. २६/११ प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी येणाऱ्या या आयोगाच्या भारत दौऱ्याला भारताकडून हिरवा कंदील मिळालाय.
Jan 31, 2013, 03:20 PM IST`तो` आवाज जिंदालचाच!
मुंबई हल्ल्याचा आरोपी अबू जिंदालच्या आवाजाची ओळख पटलीय. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेले जिंदालच्या आवाजाचे नमुने २६/११च्या दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या आवाजाशी मिळताजुळता आहे.
Dec 26, 2012, 10:03 AM IST२६/११ हल्ल्यातील शहिदांना मुंबईत श्रद्धांजली
२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, शहीद झालेले पोलीस आणि जवानांना आज मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच देशातही श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईवरील हल्ल्याला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
Nov 26, 2012, 09:46 AM ISTमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर....
भारतात पुन्हा हल्ले करण्याची दर्पोक्ती पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांनी केलीय. २६-११ ला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज मुंबईसह देशभर सुरक्षा वाढवण्यात आलीय. तसंच मुंबईत शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलंय.
Nov 26, 2012, 09:03 AM IST२६/११ हल्ला : मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
२६-११ दहशतवादी हल्ल्यानं मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुमारे ८० तास दहशतवादी मुंबईला वेठीस धरुन होते. हा हल्ला इतका भीषण होता की, मुंबई पोलीसही हतबल झाले होते. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एनएसजीला पाचारण करावं लागलं. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र आज तरी मुंबईनगरी पूर्णपणे सुरक्षित आहे का, हा प्रश्नच आहे.
Nov 26, 2012, 08:41 AM IST`जल्लादालाही माहित नव्हतं की तो कुणाला फाशी देणार आहे`
अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली.
Nov 21, 2012, 03:22 PM ISTकसाबला फाशी, व्यक्त करा तुमच्या भावना
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी तुम्हांला काय वाटते आम्हांला सांगा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी....
Nov 21, 2012, 12:02 PM ISTकसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं
भारतात उघडउघडपणे कसाबच्या फासावर जाण्याच्या बातमीवर आनंद व्यक्त केला जातोय तिथं पाकिस्तानी मीडियानं मात्र कोणतीही भूमिका घेण्याचं सपशेल टाळलंय.
Nov 21, 2012, 11:53 AM IST