राफेल करार

केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, आम्ही कोणत्याही नव्या दस्तावेजावर सुनावणी करणार नाही!

राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी १४ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  

Mar 6, 2019, 04:42 PM IST

Rafale deal : 'राफेलशिवाय भारत एफ १६ विमानांचा सामना कसा करणार?'

मिग २१ ची कामगिरी चांगली. पण.... 

Mar 6, 2019, 04:13 PM IST

राफेल करारावरील कॅगच्या अहवालातील ८ महत्त्वाचे मुद्दे

पाहा कॅगच्या अहवालात काय म्हटलं आहे.

Feb 13, 2019, 01:17 PM IST

राफेलच्या नव्या करार प्रक्रियेपासून मोदींनी पर्रिकरांना दूर ठेवले- राहुल गांधी

मोदी त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यास घाबरत असल्याचेही राहुल यांनी म्हटले होते.

Jan 29, 2019, 10:38 PM IST

राफेल कराराची माहिती देण्यास कॅगचा नकार

राहुल गांधी सभागृहापासून रॅली पर्यंत सगळीकडेच ते राफेल प्रकरणी मोदी सरकारला घेरताना दिसत आहेत.

Jan 16, 2019, 11:33 AM IST

'ऑफेसट भागीदार म्हणजे काय राहुल गांधींना समजू नये हे अत्यंत वाईट'

या खरेदी कराराच्या किमतीबद्दलही न्यायमूर्तींनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती नेमण्याची काहीच गरज नाही.

Jan 2, 2019, 04:42 PM IST

नेमका काय होता 'राफेल' करार... जाणून घेऊयात

'राफेल' जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांबाबत करार नेमका होता तरी काय...?

Dec 14, 2018, 11:25 AM IST

राफेल कराराची वैशिष्ट्ये

"राफेल " जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांबाबत करार झालाय. या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमि आणि कराराची माहिती

Sep 23, 2016, 02:39 PM IST

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार

भारत आणि फ्रान्सदरम्यान आज राफाएल जेट खरेदीचा करार होणार आहे. भारत फ्रान्सकडून 36 राफाएल जेटस खरेदी करणार आहे.  अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी ही फायटर जेटस असणार आहेत. 

Sep 23, 2016, 10:45 AM IST