बँकेच्या चेकवर रक्कम लिहिताना तुम्ही करू नका 'ही' चूक; आधी नियम समजून घ्या
Bank Cheque Rules : तुम्हीही बँकेचे व्यवहार करता त्यावेळी चेकचा सर्रास वापर करता का? चेक भरत असताना लहानसहान चुकाही तुम्हाला अडचणीच आणू शकतात.
Sep 14, 2023, 04:26 PM IST
100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 14 लाखांचा रिटर्न, Post Office ची योजना समजून घ्या !
मनीबॅकसोबतच विमा संरक्षण देखील मिळेल
Apr 8, 2021, 05:43 PM ISTसोलापूर | धिप्पाड शरीराच्या सर्जाची लाखांमध्ये किंमत
सोलापूर | धिप्पाड शरीराच्या सर्जाची लाखांमध्ये किंमत
Jul 7, 2020, 01:35 PM ISTइंटरनेटवर व्हायरल होतोयं हा डान्स, लाखोंनी पाहिला व्हिडिओ
आतापर्यंत या गाण्याला 972,368 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
Sep 28, 2018, 08:38 AM ISTवर्ल्डकप हरल्यानंतर रोनाल्डोची हॉटेल स्टाफला इतक्या लाखांची टीप
याची चर्चा केवळ ग्रीसमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात होतेयं.
Jul 20, 2018, 11:21 AM ISTसोलापूर - लाखोंचा गुटखा जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:15 PM ISTएक रुपया तुम्हाला मिळवून देऊ शकतो लाखो रुपये!
मुंबई : तुम्ही जर आता साधारण २० किंवा ३० वर्षांचे असाल तर तुमच्या आईवडिलांनी तुम्ही शाळेत असताना तुम्हाला एखाद दुसरा रुपया दिल्याचं आठवत असेल.
Apr 5, 2016, 12:05 PM ISTअपंग शेतकऱ्याने घेतलं लाखोंचं उत्पन्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 08:23 PM ISTसेक्स नकली, पोलिस नकली, गंडा मात्र लाखोंचा
(अखिलेश हळवे, झी मीडिया) नागपूरात नकली सेक्स रॅकेटच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणारी टोळी नागपूर पोलिसांनी पकडलीय. या टोळीची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट
Sep 3, 2015, 11:01 PM IST'ओएलएक्स'चा वापर करून १६ लाखांनी लुटलं
मुंबई ओएलएक्सवर कोणतंही जुनी, नको असलेली वस्तू विकण्यास मदत होते, मात्र तुम्हाला परदेशी नोकरीसाठी कुणी पैसे मागितले तर सावधान, कारण तुमची फसवणूक होऊ शकते.
कारण एका नायजेरियन व्यक्तीने 'ओएलएक्स डॉट कॉम' या वेबसाईटच्या माध्यमातून परदेशी नोकरीचे आमिष दाखवले, तसेचअनेकांना १६ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातलाय.
Oct 17, 2014, 06:24 PM ISTगूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
Dec 23, 2013, 04:53 PM IST