ढगांवर तरंगणाऱ्या भारतातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलावरुन धावणार वंदे भारत! स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा रेल्वे प्रवास
Chenab Railway Bridge :काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेनं जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे.
Nov 20, 2024, 10:57 PM ISTआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहिती
Vande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
Sep 16, 2024, 10:56 AM ISTवंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले... Video व्हायरल
Vande Baharat Sleeper First Look: गरम पाण्याचा शॉवर, एकदम पॉश इंटिरीअर अन्...; भाडं किती जाणून घ्या
वंदे भारत स्लीपर ट्रेन आता नव्या रुपात प्रवाशांच्या सोयीसाठी दाखल झाली आहे. देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे.
Sep 2, 2024, 10:40 AM IST160 KM वेग, ट्रेनमध्ये विमानातील सुविधा, अशी असेल वंदे भारत स्लीपर आणि मेट्रो, पाहा ट्रेनचे Luxury फोटो
रेल्वे लवकरच दोन नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत स्लीपर आणि वंदे मेट्रोबाबत नवीन अपडेट समोर आलं आहे. लवकरच या दोन ट्रेन धावणार आहेत.
Jun 16, 2024, 03:41 PM ISTIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST
Indian Railway : आता रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा विमानातील बिझनेस क्लासचं सुख; कोणत्या सुविधा मिळणार माहितीये?
Indian Railway ची कमाल, प्रवासी होणार मालामाल... रेल्वेचा प्रवास करताना इतका कमाल अनुभव मिळेल की पाहून व्हाल हैराण!
Apr 11, 2024, 03:42 PM IST
Vande Bharat : सुसाट! अवघ्या चार तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द; वंदे भारतसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट
Vande Bharat : वंदे भारतनं प्रवास करणं म्हणजे वेळेची कमाल बचत आणि प्रवासाही कमाल आनंद. तुम्हीही या ट्रेननं प्रवास करण्याचा बेत आखताय का? (Indian Railway)
Apr 11, 2024, 11:43 AM IST
वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 05:08 PM ISTवंदे भारतमधून प्रवास अधिक आरामदायी होणार, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नवीन Vande Bharat सेवेत
Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 9 वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करणार आहेत. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा व सुकर होईल. नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यात प्रवाशांच्या छोट्या-मोठ्या गरजाही विचारात घेतल्या आहेत.
Sep 25, 2023, 01:45 PM ISTमहत्त्वाची बातमी! ग्रहकांच्या तक्रारींनंतर वंदे भारतमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी 'ही' सेवा बंद
Vande Bharat Packaged Food: ग्राहकांच्या तकारीनंतर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी महत्त्वाची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Sep 25, 2023, 12:46 PM IST
नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आहेत 'हे' बेस्ट फिचर्स!
नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आहेत 'हे' बेस्ट फिचर्स!
Aug 17, 2023, 05:16 PM ISTलघुशंका करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढला; थेट 194 KM लांब पोहचला
इंदूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ते लघुशंकेसाठी गेले पण इतक्यात ट्रेन सुरु झाली. ट्रेन थेट 194 km लांब स्टेशनवर थांबली. परत येण्याच्या नादात खर्च झाले सहा हाजर रुपये.
Jul 19, 2023, 08:48 PM ISTVande Bharat Express : धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये धुळमिश्रीत कॉर्नफ्लेक्स; पाहून प्रवाशांची भूकच गेली
Indian Railways : भारतीय रेल्वे विभागाकडे आतापर्यंत विविध रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी तक्रार करूनही परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही.
Feb 13, 2023, 08:32 AM IST