बरसो रे मेघा! मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर
तो मान्सून अखेर महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे.....
Jun 16, 2019, 08:05 AM IST
'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार
वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे.
Jun 11, 2019, 05:53 PM ISTपुढील काही तास 'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता
Jun 11, 2019, 10:59 AM ISTफार्म्यूला वन सारखी 'वायू' कारची निर्मिती
वायू नावाची ही कार बनवताना विद्यार्थ्यांना अनेक कठिण प्रसंगांचा सामना करावा लागला.
Sep 11, 2017, 11:57 AM ISTटँकरमधून वायूगळती, विषारी वायूमुळे झाडं मरण पावली
टँकरमधून वायूगळती, विषारी वायूमुळे झाडं मरण पावली
Jul 20, 2016, 10:33 PM ISTमधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका
न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
Nov 28, 2015, 06:01 PM ISTभिलाई वायू गळतीची उच्च स्तरीय चौकशी : केंद्रीय मंत्री
छत्तीसगढ राज्यातील दुर्ग जिल्ह्यात झालेल्या वायू गळतीमुळे अनेक जणांचे प्राण गेल्याची घटना भिलाई प्रकल्पात घडली. याच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले.
Jun 14, 2014, 02:00 PM ISTलवकरच देशात नव्या नोकऱ्यांची संधी
देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.
May 14, 2014, 09:10 PM ISTअगरबत्तीनं होऊ शकतो आरोग्याला धोका!
दररोज आपल्या आराध्य देवतेची पूजा करताना लावण्यात येणाऱ्या सुगंधित अगरबत्तीनं आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज अगरबत्ती लावणाऱ्या घरांमधली हवा प्रदूषित होते. त्यामुळं फुफ्फुसांचा पेशींना सूज येऊ शकते.
Aug 8, 2013, 11:23 AM IST