झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
Jul 2, 2024, 08:31 PM ISTExclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?
Education Scam : अमळनेर शहरात बोगस शिक्षक भरतीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर आला आहे. झी 24 तास वर याचा EXCLUSIVE रिपोर्ट...
Jul 2, 2024, 07:38 PM ISTExclusive : जळगावच्या शाळांमध्ये 'घ' घोटाळ्याचा; शिक्षणातल्या तेलगी घोटाळ्याचा पर्दाफाश
Jalgaon schools Scam : अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय. साने गुरुजींच्या शाळेत झालेला घोटाळा हा शाळेत होणाऱ्या घोटाळ्याच्या हिमनगाचं एक टोक आहे. झी २४ तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी एका शाळेतला घोटाळा समोर आणलाय.
Jul 2, 2024, 07:23 PM IST
शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्ट
Education Scam : सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शतक पूर्ण होतंय. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला.. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय.. याच घोटाळ्याचा झी 24 तासने पर्दाफाश केला आहे.
Jul 2, 2024, 07:09 PM ISTदराडेबाईंचा दरोडा! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं 44 जणांना 5 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप होतोय. दराडेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Aug 8, 2023, 07:35 PM ISTनांदेड: शिक्षक भरतीत घोटाळा? ऑडिओ क्लिप व्हायरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 09:31 PM ISTनांदेड: शिक्षक भरतीत घोटाळा? ऑडिओ क्लिप व्हायरल
धक्कादायक म्हणजे यात नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडचे भाजप आमदापर तुषार राठोड यांच्या नावाचाही उल्लेख काशीराम चव्हाणनं केलाय. मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा राठोड यांनी केलाय
Apr 24, 2018, 09:24 PM ISTशिक्षक भरती घोटाळा : ओम प्रकाश चौटाला दोषी
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांना शिक्षक भरती घोट्याळ दोषी ठरविण्यात आले आहे.
Jan 16, 2013, 12:49 PM ISTशिक्षक नोकर भरतीतही आता घोटाळा
शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा हे काही नविन नाही. पण आता शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीमधील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ८३ वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.
Jan 1, 2012, 03:33 PM IST