'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री
संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर
Dec 24, 2024, 12:35 PM IST'तो रेप सीन भावनिक नव्हता..' मनीषा कोईरालासोबतच्या 'त्या' सीनवर पहिल्यांदा बोलला जेसन
Jason Shah : निर्माता संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही मालिका रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये जेसन आणि मनीषा कोईरालामध्ये एक "रेप सीन' पार पाडला. या सीनबाबत पहिल्यांदाच जेसनने आपलं मत व्यक्त केलं आहे.
May 20, 2024, 12:06 PM ISTसेक्स वर्कर्सवर सतत फिल्म का बनवता? संजय लीला भन्साळींचं उत्तर ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल
Sanjay Leela Bhansali Statemant : संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अनेकदा सेक्स वर्कर्स (Courtesans) पहायला मिळतात. याचं कारण काय? यावर खुद्द भन्साळी यांनी उत्तर दिलंय.
May 18, 2024, 08:12 PM IST'या' तवायफने गांधीजींना ब्रिटिश राजवटीविरोधात लढण्यास केली होती मदत, वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक अत्याचार अन्...
संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेबसीरीज तुफान चर्चेत आहे. या सीरीजमध्ये पाकिस्तानमधील लाहोरमध्ये हीरामंडीमधील तवायफ यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. त्यातील एका अभिनेत्रीने जी तवायफची भूमिका साकारली आहे ती खऱ्या आयुष्यातील तवायफची आहे.
May 14, 2024, 02:16 PM ISTहिरामंडीच्या 'या' अभिनेत्रीला जेव्हा Salman Khan ने लग्नासाठी केलं होतं प्रपोज...
Heeramandi Actress : OTT प्लॅटफॉर्म Netflix रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांचा 'हिरामंडी: द डायमंड बझार' सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजमधील एका अभिनेत्रीला सलमान खानने लग्नाची मागणी घातली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शर्मीन सहगल आहे.
May 6, 2024, 11:17 AM ISTहीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल
Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...
Feb 20, 2023, 10:31 AM ISTआगामी चित्रपटासाठी संजय लीला भंसाळींची या अभिनेत्याला पसंती
मीजान हा अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा आहे.
Mar 3, 2019, 07:09 PM ISTदीपिकाच्या चाहत्यांच्या प्रेमाची कमाल ; #DP1stDay1stShow हॅशटॅग होतोय ट्रेंड....
संजय लीला भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाला देशभरातून विरोध झाला.
Jan 25, 2018, 07:40 PM IST'या' राज्यात पद्मावत सिनेमाला असलेला राजपूतांचा विरोध मागे
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला एकीकडे देशभरात विरोध होत आहे. तर, दुसरीकडे पंजाबमधील राजपूत महासभेने आपला विरोध मागे घेतला आहे. इतकचं नाही तर, 'पद्मावत' सिनेमाचं कौतुकही केलं आहे.
Jan 25, 2018, 06:25 PM ISTपद्मावतचा नवा डायलॉग प्रोमो प्रदर्शित...
पद्मावत चित्रपटावरून वाद, विरोध, हंगामे चालू असताना चित्रपटाचा नवीन डायलॉग प्रोमो समोर आला आहे.
Jan 19, 2018, 06:50 PM IST४ राज्यांमध्ये बंदी, ‘पद्मावत’ निर्मात्यांची आता सुप्रीम कोर्टात धाव
भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 02:01 PM IST'पद्मावती' वाद : सिनेमाच्या रिलीजवरून UP मध्ये अलर्ट
उत्तर प्रदेशात ‘पद्मावती’ सिनेमाच्या रिलीजवरून जोरदार आंदोलने करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
Nov 16, 2017, 08:40 AM ISTभन्साळींच्या आगामी चित्रपटात दीपिकासोबत झळकणार 'हा' अभिनेता!
'पद्मावती'नंतर दीपिका पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटात दिसू शकते.
Nov 4, 2017, 08:13 PM ISTसंजय लीला भन्साली ‘पद्मावती’च्या सीन्सवर फिरवणार कात्री
अभिनेता रणवीर सिंग, शाहीद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांचा आगामी ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. तसा हा सिनेमा शूटिंग सुरू झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला.
Oct 31, 2017, 01:58 PM IST‘पद्मावती’ मधील शाहिदचा फर्स्ट लूक रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन, अभिनेता शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर नुकताच या सिनेमातील दीपिका लूक रिलीज करण्यात आला.
Sep 25, 2017, 12:38 PM IST