साखर आयुक्त

'एफआरपी देता येत नसेल तर शेतकऱ्यांना साखर द्या'

बाजारपेठेत साखरेचे भाव कोलमडल्यामुळे देशातील साखर कारखानदारी मोठ्या अडचणीत सापडली आहे

Feb 5, 2019, 09:16 AM IST

अहमदगर : साखर आयुक्तांची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू

  शेवगावमधल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात आंदोलक, पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकऱ्यांसोबत साखर आय़ुक्तांची बैठक सुरू आहे. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक होत आहे. उसाच्या हमीभावासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

Nov 15, 2017, 04:44 PM IST

साखर आयुक्त पैसे गोळा करण्यात दंग - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी, पुणे साखर संकुल तोडफोड प्रकरणी साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनाच जबाबदार धरलंय. भ्रष्ट साखर आयुक्त बिपीन शर्मा पैसे गोळा करण्यात गुंतले असल्याचा थेट आरोप करताना, सरकार त्यांना हटवत का नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.

Jan 13, 2015, 02:23 PM IST