सोनाक्षी सिन्हा

वर्षभराच्या आतच सोनाक्षीला का घ्यावा वाटला नवऱ्याचा जीव

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर इक्बाल सतत सुट्टीवर जाताना दिसत आहेत. 

Dec 22, 2024, 08:07 PM IST

समुद्रकिनारी सोनाक्षीच्या पतीसोबत रोमँटिक पोज, फोटो चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.

Dec 20, 2024, 07:34 PM IST

सोनाक्षी सिन्हा लवकरच होणार आई?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाली आहेत. 

Oct 29, 2024, 06:36 PM IST

'तुला दीर्घायुष्य लाभो...', करवा चौथसाठी सोनाक्षीचा खास लूक, सिंदूर आणि मंगळसूत्राने वेधलं लक्ष

करवा चौथ सण बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मोठ्या थाटामाटात साजरा करतात. दरम्यान सोनाक्षी सिन्हाने तिचा करवा चौथचा लूक शेअर केला आहे. 

Oct 20, 2024, 01:20 PM IST

'माझ्यासोबत विश्वासघात झाला'; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप! अभिनेत्याची कमेंट चर्चेत

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हाच्या व्हिडीओवर इहीर इक्बालची विश्वासघात झाल्याची कमेंट...

Jul 18, 2024, 09:29 AM IST

दुसऱ्या धर्मातल्या मुलाशी लग्न, हनीमूनवरुन परतल्यानंतर सोनाक्षी सिन्हाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Zaheer Iqbal शी लग्न करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल करण्यात आलं. आता हनिमूनवरुन परत आलेल्या सोनाक्षीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. सोनाक्षी सिन्हाने आपल्या स्टोरीवर उत्तर दिलं आहे. 

Jul 4, 2024, 09:35 PM IST

सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर? अखेर भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, 'म्हणाला मला...'

Luv Sinha On Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात अनेक जण सहभागी झाले होते. पण सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश मात्र कुठेच दिसले नव्हते. यावरुन आता लव सिन्हाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 24, 2024, 07:52 PM IST

सोनाक्षी- झहीरचे लग्न होताच 'या' राज्यात विरोधाची लाट; पोस्टर लावत दिला थेट इशारा

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षी सिन्हा हिचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. अखेर काल त्यांचे लग्न पार पडले आहे. 

 

Jun 24, 2024, 02:23 PM IST

सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.

Jun 12, 2024, 12:28 PM IST

ना सप्तपदी, ना निकाह; सोनाक्षी- जहीर तिसऱ्याच मार्गानं करणार लग्न?

sonakshi sinha zaheer iqbal wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा कथित प्रियकर जहीर इक्बाल कधी करणार वैवाहिक जीवनाची सुरुवात? बॉलिवूडमध्ये चर्चा याच लग्नाची... 

Jun 12, 2024, 12:03 PM IST

सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीर इक्बालची संपत्ती किती?

Sonakshi Sinha Marriage :  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि बॉयफ्रेंड झहीर इक्बाल 23 जूनला मुंबईत लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. अशामध्ये या दोघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण, त्यांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहितीय का?

Jun 11, 2024, 03:36 PM IST

'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे. 

Jun 11, 2024, 03:13 PM IST

'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय. 

Jun 11, 2024, 02:35 PM IST

सेक्स वर्कर्सवर सतत फिल्म का बनवता? संजय लीला भन्साळींचं उत्तर ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल

Sanjay Leela Bhansali Statemant : संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अनेकदा सेक्स वर्कर्स (Courtesans) पहायला मिळतात. याचं कारण काय? यावर खुद्द भन्साळी यांनी उत्तर दिलंय.

May 18, 2024, 08:12 PM IST