365 शिवमुद्रा असलेले शिवलिंग; महाराष्ट्रातील रहस्यमयी हरिहरेश्वर मंदिर
365 शिवमुद्रा असलेले महादेवाचे मंदिर हे महाराष्ट्रातील नव्ह तर संपूर्ण भारतातील सर्वात रहस्यमयी मंदिर आहे.
Aug 18, 2024, 11:56 PM ISTपंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM ISTआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Jun 1, 2024, 04:42 PM ISTसंभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केममध्ये रक्तदान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
मेडिकेअर ब्लड बॅंक, सोलापूर आणि फुलराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
May 16, 2024, 10:06 AM ISTसावधान! मुंबईकरांना बसताय उन्हाचे चटके, 'ही' घ्या काळजी
Summer Tips: सध्या उन्हाचा कडाका चांगलाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बाहेर पडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Apr 14, 2024, 05:10 PM ISTसोलापूरात वेलकम वॉर! 'बाहेरचा' म्हणत डिवचणाऱ्या प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
Ram Satpute Vs Praniti Shinde : सोलापूर लोकसभेच्या जागेवर (Solapur LokSabha Constituency) महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर आता वेलकम वॉर सुरू झालंय. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे.
Mar 25, 2024, 03:30 PM IST'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात
Water Supply News : महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणीसाठा असल्याने नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2024, 01:56 PM IST'...अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो', शरद पवारांनी सांगितला किस्सा
Solapur News: शरद पवार यांनी (Sharad Pawar) सोलापूर आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील किस्सा देखील सांगितला.
Jan 20, 2024, 06:53 PM ISTPM Modi Solapur Visit | महिनाभरात मोदी दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, रे नगरमधील 15 हजार घरकुलाचे वाटप होणार
PM Narendra Modi Schedule For Todays Solapur Visit
Jan 19, 2024, 10:35 AM ISTMaharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM ISTसोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षात मिळाले 45 किमीच्या रिंग रोडचे गिफ्ट
Solapur Ring Road:
Jan 6, 2024, 04:16 PM IST41 लाखांच्या बैलाचा मालक महिन्याला कमावतो 2.5 लाख
सोलापुरात सध्या सोन्या बैलाची चर्चा आहे. कारण हा सोन्या बैल तब्बल 41 लाख रुपयांचा आहे.
Dec 30, 2023, 10:56 PM ISTMaharastra News : सांगोल्याच्या पठ्ठ्याची कमाल! बाजरी पिकाला चार फुटाचं कणीस, पाहा नेमका प्रकार काय?
Agriculture Marathi News सांगोल्यातील शेतकऱ्याने 4 फूट लांबीचे बाजरीच्या कणीसाचे घेतले. उत्पादन बाजरी हे कमी पावसाच्या भागात येणारे पीक आहे.
Nov 27, 2023, 04:45 PM ISTMaharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"
Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
Oct 23, 2023, 06:25 PM ISTबँकेत घुसले पण शेवट्च्या क्षणी... सोलापूर मध्ये पाच कोटींच्या दरोड्याचा डाव फसला
सोलापूर येथे दरोडेखोरांचा बँकेत दरोडा टाकण्याचा डाव फसला आहे. दरोखोड बँकेत घुसले पण त्यांना लॉकर फोडता आले नाही.
Aug 12, 2023, 09:15 PM IST