हेट स्टोरी ३

अशी झाली होती हेट स्टोरी३च्या बोल्ड गाण्याची शूटिंग

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या हेट स्टोरी ३ या चित्रपटाने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या. या चित्रपटात जरीन खान, करण सिंग ग्रोव्हर, डेझी शाह आणि शर्मन जोशी यांच्या भूमिका होत्या. 

Feb 22, 2016, 03:07 PM IST

'चांगल्या भूमिका मिळाल्या असत्या तर 'हेट स्टोरी ३' केलाच नसता'

सलमान खानसोबत 'जय हो'मध्ये दिसलेल्या डेझी शाहला 'हेट स्टोरी ३'मध्ये बोल्ड दृश्यांमध्ये पाहून अनेकांना थोडं आश्चर्यच वाटलं होतं.

Jan 1, 2016, 04:23 PM IST

BOX OFFICE HIT : 'हेट स्टोरी ३'नं कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना पछाडलं!

यंदाच्या वर्षातला सगळ्यात बोल्ड सिनेमा ठरलेला 'हेट स्टोरी ३' कमाईच्या बाबतीत वर्षातला दुसरा सर्वांत जास्त नफा कमावणारा सिनेमा ठरलाय. 

Dec 19, 2015, 10:08 PM IST

'हेट स्टोरी ३' चित्रपटातील तिसरं गाणं लाँच

बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड 'हेट स्टोरी ३' या आगामी चित्रपटातील तिसर गाणं नुकतंच लाँच झालंय. नींदे खुल जाती है असं या गाण्याचं टायटल आहे. मात्र नेटवरही हे गाणं व्हायरल होतंय 

Nov 28, 2015, 12:28 PM IST

व्हिडिओ : बोल्ड सीन्स-डायलॉगसहित 'हेट स्टोरी ३'चा हा तिसरा प्रोमो

हॉट आणि सेक्सी प्रोमोमधून - गाण्यांमधून वातावरण गरम करणाऱ्या 'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा आणखी एक डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. 

Nov 24, 2015, 11:22 AM IST

हेट स्टोरी-३ मधील बोल्ड गाण्याचा मेकिंग व्हिडिओ पाहा

चित्रपट 'हेट स्टोरी-३'चं गाणं यूट्यूबवर खूप वायरल झालंय. जरीन खान, डेजी शाह या दोघींवरील दोन्ही गाणे इंटरनेटवर खूप गाजत आहेत. पहिले रिलीज झालेलं गाणं 'तुम्हे अपना बनाने का...' जरीन खान आणि शरमन जोशीवर चित्रित झालं होतं.

Nov 19, 2015, 03:07 PM IST

VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री

शरमन जोशी, करण सिंग ग्रोवर, झरीन खान आणि डेझी शाह यांचा 'हेट स्टोरी ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. पण, यातील रोमान्टिक गाण्यांनी मात्र प्रेक्षकांमध्ये अगोदरच खळबळ उडवून दिलीय. याच सिनेमातलं आणखी एक हॉट आणि रोमान्टिक गाणं प्रेक्षकांसमोर हजर झालंय. 

Nov 16, 2015, 10:20 PM IST

Video - 'हेट स्टोरी ३' चे बोल्ड आणि बिनधास्त हे गाणे

'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा हॉट टेलर तुम्ही पाहिला असेल. आता त्यातील गाणी हटके बोल्ड आहेत. या सिनेमातील हे एक गाणे. या गाण्यात लव्ह मेकिंग सीन्स चित्रित केलाय. ट्रेलर प्रमाणे गाण्यातही बोल्ड सीन्स आहे. शरमन जोशी आणि जरीन खान यांची सेक्सी केमेस्ट्री लोकांच्या पसंतीला पडत आहे.

Oct 23, 2015, 04:41 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x