'प्यार से हम दूर ही अच्छे' लग्नानंतर असं का म्हणतोय अभिनेता हार्दिक जोशी?
लग्नानंतर ही गोड जोडी एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ कायम शेअर करत असतात. नुकताच हार्दिक जोशीने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र यावेळचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, अनैसर्गिक कृत्य केल्याचा दावा
Puneet Singh Rajput accuses of rape : या लोकप्रिय अभिनेत्यावर अभिनेत्रीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्याच्या विरोधात अभिनेत्रीनं मुंबईत तक्रार दाखल केली आहे.
राकेश बापटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्याची प्रकृती खालावली
राकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. राकेशने सोशल मीडिवर हॉस्पिटलमधला एक फोटो पोस्ट केला आहे.
'एवढ्याशा मानधनात घर कसं चालणार?' मराठी टेलिव्हिजन अभिनेता जरा स्पष्टच बोलला
Marathi Actor on Television Payment: टेलिव्हिजनवरून प्रत्येक कलाकाराला चांगली ओळख मिळते आणि सोबतच त्याला पैसेही उत्तम मिळतात. परंतु अनेकादा हा स्ट्रगल सोप्पा असतोच असं नाही तर अनेकदा यावरून वादंगही होतो. सध्या अशाच एका अभिनेत्यानं आपल्या मिळणाऱ्या कमी मानधनावरून आणि त्यावरून घर न चालण्यावरून भाष्य केले आहे.
तो, ती आणि तिसरा! Abdu Rozik चा बेडरुम VIDEO VIRAL झाल्यानंतर नेटकरी संतापले
Abdu Rozik Viral Video : Abdu Rozik चा बेडरुम व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. तो, ती आणि तिसरा असे तिघांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे.
आमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले
Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.
Video: "भारताचं नाव खराब करतेस!" उर्फीचा ड्रेस पाहून आजोबांचा संताप; मुंबई एअरपोर्टवर राडा
Urfi Javed Verbal Spat With Old Man: हा संपूर्ण घटनाक्रम मुंबई विमानतळावर घडला. हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच घडला असून या व्हिडीओवरुन आता लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून उर्फीच्या भाषेवर अनेकांनी आक्षेप घेतलाय.
TMKOC: माय डिअर बहना आया गई! 6 वर्षांनंतर दिवाळीला 'दयाबेन'ची घरवापसी? Video viral
Disha Vakani TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्माच्या नवीन एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदच आनंद आहे.
'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल
Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय?
Himachal Floods : 'मी विचारही केला नव्हता...'; हिमाचलच्या पुरात अडकलेल्या अभिनेत्याचं दाखवली विदारक परिस्थिती
Himachal Floods : हिमाचल प्रदेशामध्ये आलेल्या पावसानंतर आता राज्यामध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून, रौद्र रुपातील नद्यांनी अनेक भाग उध्वस्त केले आहेत.
'मासिक पाळी कधीये तुझी?', त्यानं हा प्रश्न केला आणि...; अमृता सुभाषनं सांगितला 'तो' अनुभव
Amruta Subhash : काही गोष्टींविषयी आजही समाजाच्या काही घटकांमध्ये न्यूनगंड पाहायला मिळतो. त्यातही स्त्रियांचे प्रश्न, त्याविषयी असणारी स्वीकारार्हता याबाबत अनपेक्षितपणे काही प्रसंग घडतात आणि आपणही नि:शब्द असतो. इथंही असंच काहीसं झालं...
“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
Shweta Mehendale Video : अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ती सतत तिच्या युट्यूब अकाऊंटवरून रोड ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत राहते आणि तिचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहतात.
'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा
Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या.
'आदिपुरुष' वादादरम्यान पुन्हा एकदा TV वर दिसणार रामानंद सागर यांचं 'रामायण'; पाहा प्रदर्शनाची तारीख, वेळ
Ramanand Sagar Ramayan To Retelecast: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक आठवड्यांपासून सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा असून अनेकांनी या मालिकेतील स्क्रीनशॉट आणि छोटे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हास्यजत्रेतील 'हे' कलाकार प्रशांत दामले यांच्यासोबत आता ओटीटीवर करणार हास्यकल्लोळ...
Eka Kaleche Mani Web Series : मराठी कॉमेडी वेब सीरिज पाहण्याचा आनंद आता घर बसल्या घ्या... त्यातही प्रशांत दामले यांच्यासोबत आपल्या सगळयांना हसवण्यासाठी येणार आहेत समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि दत्तू मोरे...
बाळाच्या जन्मानंतर दीपिका चिंतेत, तर पती म्हणातो "माझं धाडसच नव्हतं पण...."
Dipika Kakkar and Shoaib Ibrahim : दीपिका कक्कडनं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर दीपिकानं तिला कसला त्रास होत आहे याविषयी सांगितलं तर शोएबनं बाळाला पाहायला जायचं धाडसच होत नव्हतं असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या व्लॉगमध्ये सांगितले.
Shivali Parab करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? त्या फोटोनं वेधलं लक्ष
Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील शिवाली ही सोशल मीडियावर सक्रिय असून नुकताच तिनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती कॉफी पार्टनरच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले आहे. याफोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
"होळीच्या 'त्या' रात्री घडलं ते भयानक होतं...", अभिनेत्री Juhi Parmar चा मोठा खुलासा
Juhi Parmar : जुही परमार ही कुमकुम या मालिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेली आहे. दरम्यान, 2019 मध्ये होळीच्या रात्री जुहीचा जीव जाता जाता वाचला... त्याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?
Salman Khan Love Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायमच चाहत्यांच्या आवडीचा विषय. म्हणे याच सलमानाचा कोणीतरी विश्वासघात केलाय...
बाळाला जन्म दिल्यानंतर आता अशी दिसतेय दीपिका; पतीनं फोटो शेअर करताच वळल्या नजरा
Dipika Kakar with her Baby : दीपिका कक्करनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आता दीपिका कशी आहे हे पाहण्यासाठी तिचे चाहते उस्तुक असताना तिचा पती शोएबनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी सांगितले आहे.