
गणेश चतुर्थी विशेष 'आम्ही सारे खवय्ये'मध्ये कलाकारांची रेलचेल
आम्ही सारे खवय्ये

शनायाने थेट अमेरिकेतून दिल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
अमेरिकेत शनायाने केली गणेशाची पूजा

'तारक मेहता..'तली दयाबेन या दिवशी पुन्हा परतणार
दिशा आता पुन्हा तारक मेहताने कमबॅक करत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये ही व्यक्ती साकारणार 'डॉ हाथी' ची भूमिका
सब टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये डॉ हंसराज हाथी म्हणजे कवी कुमार आझाद यांच काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या कार्यक्रमातील डॉ हाथी हे अतिशय लोकप्रिय आणि मजेशीर कॅरेक्टर आहे. कवी आझाद यांच्या निधनामुळे हे कॅरेक्टर कोण प्ले करणार अशी चर्चा रंगली असताना माहिती हाती आली आहे की, डॉ हाथी या कॅरेक्टरसाठीचा शोध पूर्ण झाला आहे.

'काहे दिया परदेस'फेम अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन
बुधवारी पहाटे झोपेतच शुभांगी जोशी यांचं निधन झालं

तुझ्यात जीव रंगला यांनी केरळ रिलीफ फंडला केली मदत
तुझ्यात जीव रंगलाने जपली सामाजिक बांधिलकी