Mahashivratri 2023 Upay : यंदा 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून 30 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहोत्सवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर स्तोत्र पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Mahashivratri 2023 Upay : या महिन्यात महाशिवरात्री आहे. मात्र, या महाशिवरात्रीला मोठा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा योग त्यांचे भाग्य उजळण्यास मदत करणार आहे.
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट नुसार मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
Mumbai luxury homes sold : मुंबईत आत्तापर्यंतची सर्वात महागडी लक्झरी फ्लॅट विक्री झाली आहे. वरळीत थ्री सिक्स्टी वेस्ट या टॉवरमध्ये 23 फ्लॅट्सची तब्बल 1200 कोटींना विक्री झाली आहे. डॉ. एनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बीमध्ये हे अलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत.
Pune Bypoll Election : कसबा पेठ , चिंचवड पोटनिवडणूक (Kasba Peth and Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. (MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune) कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
Vande Bharat Train Bad Food Video : वंदे भारत एक्स्प्रेसबाबतची. (Vande Bharat) तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात, तो पाहून यापुढे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कधीही वडा खायची तुमची हिम्मत करणार नाहीत. ( Indian Railways Food)
Chinese Balloon News : अमेरिकेच्या (America) आकाशात उडणारा चिनी बलून (Chinese Balloon) अमेरिकेने पाडला. अमेरिकेच्या फायटर जेट्सनी ही कारवाई करत हा बलून फोडला. (US Fighter Jets Shoot Down Chinese Balloon)
Central Government : केंद्र सरकारने अखेर सुप्रीम कोर्टात (Supreme Court ) 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. ( New Judges Appoints) 6 फेब्रुवारीला पाचही न्यायमूर्ती शपथ घेणार आहेत. (President appoints five new Judges)
Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ( Mumbai University ) 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे.
How to stop smart TV from spying on you: तुमचा टीव्ही हेरगिरी करतोय का? हा विचार कधी तुमच्या डोक्यात आला नसेल. पण मूळ प्रश्न हा आहे की, ही हेरगिरी तुम्ही कशाप्रकारे रोखू शकता. जर रोखणं शक्य असेल तर मग त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या
BMC Budget News : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. (BMC Budget 2023) त्यांनी 52619.07 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. मात्र, विकास कामे करण्यासाठी ठेवीतून पैसे काढले जाणार आहेत. ( Mumbai News)
Mumbai Mega Block : मुंबईत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ( Mumbai News ) रविवारी सुट्टीचा मूड असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत करतात. तुम्ही प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या आणि घराबाहेर पडा. (Mumbai Local Mega Block )
India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) सध्या भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी (India vs Aus Test Series) तयारी करत आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष तयारी करत आहे. यावेळी महेश पिथियाच्या (Mahesh Pirhiya) मदतीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रवीचंद्रन अश्वीनची गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यावेळी त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
Crime News : तुळजापुरात तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण ( Son Kidnapping) करण्यात आले. (Tuljapur Police) मात्र, हे अपहरण चक्क प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी केले गेले.
Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.
1990 च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिला आपल्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली होती. एकदा एका बॉलिवूड दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिलाच्या कानाखाली लगावली होती.
BMC Budget News : मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. तसेच जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Mumbai Local News : मुंबईत जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार असून एसी लोकल वाढविण्यात येणार आहे. ( Mumbai Local ) त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावा मार्ग टाकण्यात येणार आहे. तसेच ठाणे - वाशी - पनेवल मार्गावर आणखी एका रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे.
Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत केंद्र आणि राज्यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नोटीसा दिल्या आहेत. आंतरधर्मीय विवाहांमुळे होणाऱ्या धर्मांतराचं नियमन करण्यासाठी विविध राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांना विविध हायकोर्टात आव्हान देण्यात आलेय.