मुंबई: आपण कधी जुन्या घरी गेलो गावाकडच्या घरी गेलो तर जुन्या वस्तू पाहून आपल्यालासुद्धा आठवणीत रमायला होत. कधी कधी जुन्या गोष्टी चाळत असताना अश्या काही अनपेक्षित गोष्टी आपल्याला सापडतात.
आपल्या हाती लागतात ज्यावर आपला विश्वास बसत नाही. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला आहे. ते पाहून त्याची झोपच उडाली आहे. (he get rich after opening his fathers old trunk )
वडिलांच्या जुन्या वस्तूंमुळे हा व्यक्ती कोट्याधीश झाला आहे. हो हे खर आहे, आजकाल आपण जुनी रद्दी, वडिलांच्या-आजोबांच्या काळातील कागदपत्रे फेकून देतो.
त्यात मोठा खजाना सापडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. यामुळे एक व्यक्ती करोडपती झाला आहे.(he get rich after opening his fathers old trunk )
त्याला त्याच्या वडिलांच्या ६० वर्षे जुन्या पासबुकने श्रीमंत बनविले आहे.
त्याच झालं असं कि हिनोजोसा नावाचा तरुण सहज म्हणून आपल्या वडिलांची पेटी उघडून पाहत होता आणि त्यावेळी त्याला अशी काही वस्तू सापडली ज्यामुळे तो कोट्याधीश झाला.
त्याला त्याच्या पप्पांच्या ट्रंकमध्ये ६० वर्षांपूर्वीचे पासबुक सापडल आणि त्यातील बॅलन्स पाहून त्याला धक्काच बसला. (he get rich after opening his fathers old trunk )
हिनोजोसा यांच्या वडिलांनी ती रक्कम क्रेडिट यूनियन बँकेत ठेवण्यात आली होती. आता ही बँक बंद पडली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हिनोजोसाने ते पासबुक एका ट्रँकात जुन्या कागदपत्रांसोबत ठेवून दिले होते. (he get rich after opening his fathers old trunk )
अमेरिकेतील चिलीमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्सेल हिनोजोसाचे वडील 1960 आणि 70 च्या दशकात घर घेण्यासाठी पैसे जमा करत होते. त्यांनी तेव्हा $163 डॉलर जमविले होते. भारतीय चलनात रूपांतरित केल्यास त्याचे 12684 रुपये होतात.
६० वर्षानंतर या रकमेची किमंत करोडोंच्या घरात पोहचली आहे. त्याचे वडील सध्या हयात नाहीत मात्र लेकाला फार फायदा करून गेले हे नक्की.