![अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/16/718095-thailand-undergarments.jpg)
अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही
जगभरात रोज अजब प्रकार घडत असतात. यातील काही प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे जगासमोर येतात. अन्यथा त्यावर विश्वास ठेवणं तसं कठीणच असतं. अशाच एका प्रकरणात महिलेची अंतर्वस्त्रं घऱाबाहेर गायब होत होती. सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
![मृत्यूपूर्वी 'असा' आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'ऐकणंही कठीण' मृत्यूपूर्वी 'असा' आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'ऐकणंही कठीण'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/16/718093-deathrattle.jpg)
मृत्यूपूर्वी 'असा' आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'ऐकणंही कठीण'
What Is Death Rattle: मागील अनेक वर्षांपासून ही महिला नर्स म्हणून रुग्णालयांमध्ये काम करत आहे. या महिलेने सोशल मीडियावरुन रुग्ण मृत्यूच्या आधी नेमकं काय करतात यासंदर्भातील अनुभव सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
![पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं... हे घडलं तरी कसं? पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं... हे घडलं तरी कसं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/15/717831-sooty.jpg)
पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं... हे घडलं तरी कसं?
Girl Scooty Accident Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन मुली स्कूटीसह एका घराच्या छतावर अडकलेल्या दिसतायत. पण युजर्सना प्रश्न पडलाय तो म्हणजे या मुली तिथे पोहोचल्या कशा?
![समुद्राच्या लाटांवर पुन्हा स्वार होणार Titanic; कोण धनाढ्य बनवतोय 'हे' महाकाय जहाज? समुद्राच्या लाटांवर पुन्हा स्वार होणार Titanic; कोण धनाढ्य बनवतोय 'हे' महाकाय जहाज?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/15/717721-titaniftr.png)
समुद्राच्या लाटांवर पुन्हा स्वार होणार Titanic; कोण धनाढ्य बनवतोय 'हे' महाकाय जहाज?
Titanic news: टायटॅनिकचे अवशेष आजही संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय आहेत. हेच कुतूहल आणि जहाजाप्रतीची ओढ पाहता एका धनाढ्य व्यक्तीनं टायटॅनिक 2 हे जहाज समुद्रात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
![ब्रिटनच्या राजघराण्यात 'मिया, बिवी और वो...' गृहकलह अटळ? काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती ब्रिटनच्या राजघराण्यात 'मिया, बिवी और वो...' गृहकलह अटळ? काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/15/717695-princewilliumaffair.png)
ब्रिटनच्या राजघराण्यात 'मिया, बिवी और वो...' गृहकलह अटळ? काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती
Britain Royal Family : एक राजकुमार, एक राजकुमारी आणि 'ती'... ब्रिटनच्या राजघराण्यात इतिहासाची पुनरावृत्ती. प्रिन्सेस केट आणि प्रिन्स विलियमच्या नात्यात आता तिसरी व्यक्ती कोण?
![कॅलिफोर्नियात रंगणार BMM अधिवेशन, भारतातून दिग्गजांची उपस्थिती कॅलिफोर्नियात रंगणार BMM अधिवेशन, भारतातून दिग्गजांची उपस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717437-bmm.jpg)
कॅलिफोर्नियात रंगणार BMM अधिवेशन, भारतातून दिग्गजांची उपस्थिती
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे द्विवार्षीक अधिवेशन यंदा 27 ते 30 जून 2024 दरम्यान सॅन होजे कॅलिफोर्निया येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतातून दिग्गज उपस्थित राहाणार असून जवळपास 40 हू जास्त कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे.
!['20 बेडरुमचा राजवाडा आणि...', आई होण्याच्या बदल्यात महिलेने पतीसमोर ठेवल्या अटी, पाहा VIDEO '20 बेडरुमचा राजवाडा आणि...', आई होण्याच्या बदल्यात महिलेने पतीसमोर ठेवल्या अटी, पाहा VIDEO](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717424-woman-puts-list-of-demands-to-become-mother.jpg)
'20 बेडरुमचा राजवाडा आणि...', आई होण्याच्या बदल्यात महिलेने पतीसमोर ठेवल्या अटी, पाहा VIDEO
एखाद्या महिलेने लग्नानंतर पतीकडे आई होण्यासाठी मागण्यांची यादीच ठेवली तर तुम्ही काय म्हणाल. दुबईतील असं एक प्रकरण समोर आलं आहे.
![आनंदाश्रू! महिलेने 'मृत आई'शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं आनंदाश्रू! महिलेने 'मृत आई'शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717342-aitoolfg.jpg)
आनंदाश्रू! महिलेने 'मृत आई'शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं
AI tools to talk with dead people: मृत्यू झालेल्या लोकांसोबत बोलता येतं का? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचंय का? वाचा या महिलेला आलेला अनुभव
![Mobile Survey : मोबाईल नसेल तर काय होतं? सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, वाचून तुम्हीही विचार कराल Mobile Survey : मोबाईल नसेल तर काय होतं? सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, वाचून तुम्हीही विचार कराल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717324-pew-survey-finds.jpg)
Mobile Survey : मोबाईल नसेल तर काय होतं? सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, वाचून तुम्हीही विचार कराल
Pew Survey Finds : अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या डिजिटल मीडियाचा प्रभाव या विषयावर सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
![आई-वडिलांकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार! लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्या समोरच संबंध ठेवले अन्... आई-वडिलांकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार! लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्या समोरच संबंध ठेवले अन्...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717287-rapecrimeutha.jpg)
आई-वडिलांकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार! लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्या समोरच संबंध ठेवले अन्...
Parents Rape Daughter: पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोन्ही पालकांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले असून संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.
![मदत करा... 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच... मदत करा... 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/716915-trendingnewsd1.jpg)
मदत करा... 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच...
Trending News In Marathi: समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणाऱ्या एका महिलेला एक बॉटल सापडली. त्या बॉटलमध्ये एक चिठ्ठीदेखील होती. ती चिठ्ठी वाचून...
![आईने 30 वर्ष लपवून ठेवलं गुपित DNA टेस्टने लेकीसमोर उघड; ज्याला समजत होती वडील तो निघला... आईने 30 वर्ष लपवून ठेवलं गुपित DNA टेस्टने लेकीसमोर उघड; ज्याला समजत होती वडील तो निघला...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/716792-viral-news-mother-30-year-secret-revealed-by-dna-test-to-daughters-the-one-who-understood-the-father-trending-news-in-marathi.png)
आईने 30 वर्ष लपवून ठेवलं गुपित DNA टेस्टने लेकीसमोर उघड; ज्याला समजत होती वडील तो निघला...
Viral News : परदेशात डीएनए चाचणी ही एक सामान्य बाब आहे. मात्र या डीएनए टेस्टमुळे एका कुटुंबात वादळ निर्माण झालं. आईचं अनेक वर्षांचं गुपित लेकीसमोर उघड झालं. ज्याला ती वडील समजत होती तो त्या मुलीचा...
![पृथ्वीवर सापडली एलियनची सिक्रेट वस्तू; संशोधक अचंबित पृथ्वीवर सापडली एलियनची सिक्रेट वस्तू; संशोधक अचंबित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716725-steel-monolith.jpg)
पृथ्वीवर सापडली एलियनची सिक्रेट वस्तू; संशोधक अचंबित
ब्रिटनमध्ये एक रहस्यमयी वस्ती सापडली आहे. या वस्तूचे कनेक्शन थेट एलियनशी जोडण्यात आले आहे.
!['या' 9 देशातील लोक सर्वात दु:खी, भारताचा कितवा क्रमांक? पाहा यादी 'या' 9 देशातील लोक सर्वात दु:खी, भारताचा कितवा क्रमांक? पाहा यादी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716515-unhappiest-countries.jpg)
'या' 9 देशातील लोक सर्वात दु:खी, भारताचा कितवा क्रमांक? पाहा यादी
Unhappiest Countries in Marathi : दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक आनंद अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आगे. या अहवालामध्ये सर्वात आनंदी आणि सर्वात दुःखी देशांची क्रमवारी निश्चित केली जाते. सर्वात दुखी देशांच्या यादीत अफगाणिस्तानचे नाव प्रथम येते. या अहवालात भारताचा कितवा क्रमांक आहे ते पाहा....
![जगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा जगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716500-banana.jpg)
जगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा
बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. येत्या काही वर्षात केळी हे फळ जगातून गायब होईल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
![Viral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं? Viral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/11/716031-viral-news-as-soon-as-the-plane-with-153-passengers-took-off-both-the-pilots-fell-asleep-the-plane-lost-its-way-and-what-happened-next.png)
Viral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं?
Viral News : विमानात 153 प्रवासी आणि उड्डाण घेतल्यानंतर दोन्ही पायलट झोपले. त्यानंतर विमानाचा मार्ग चुकला...ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
![पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण...; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण...; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/11/716027-modiputinna.jpg)
पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण...; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा
Russia Ukraine War Modi Nuclear War: रशियाने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी घुसखोरी करत युद्धाला सुरुवात केल्यानंतरपासून अगदी आजच्या तारखेलाही हा संघर्ष सुरु आहे. मात्र या युद्धासंदर्भातील एक मोठा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.
![26 वर्षीय Adult फिल्म स्टारचा मृत्यू! फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली; मृत्यूचं गूढ वाढलं 26 वर्षीय Adult फिल्म स्टारचा मृत्यू! फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली; मृत्यूचं गूढ वाढलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/11/716023-sophialeonedeath.jpg)
26 वर्षीय Adult फिल्म स्टारचा मृत्यू! फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली; मृत्यूचं गूढ वाढलं
26 Year Old Adult Film Star Death: तिच्या सावत्र वडिलांनीच तिच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र ज्या पद्धतीने ती तिच्या घरात आढळून आली त्यावरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
![Bootes Void... ब्रम्हांडातील Black Hole पेक्षा मोठं रहस्य Bootes Void... ब्रम्हांडातील Black Hole पेक्षा मोठं रहस्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/09/715687-bootesvoid-main.jpg)
Bootes Void... ब्रम्हांडातील Black Hole पेक्षा मोठं रहस्य
संशोधकांनी उपलब्ध डेटाच्या आधारे Bootes Void चा नकाश तयार केला आहे.
![3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा 3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/09/715683-alein.jpg)
3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा
एलियनच्या अस्तित्तावाबाबत धक्कादायक दावा करण्यात आला आहे. तसेच एलियन भारतीयांशी संपर्क साधत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.