![Travel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट Travel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/16/728987-deadseascrt.png)
Travel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट
Travel : प्रवासाच्या निमित्तानं एखाद्या अद्वितीय आणि जगात भारी ठिकाणाला भेट देण्यच्या मनसुबा असणाऱ्य़ांनी जगाच्या एका टोकाशी असणारं हे ठिकाण नक्कीच पाहावं.
![2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; 'त्या' रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; 'त्या' रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/16/728905-adultstarcoma.jpg)
2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; 'त्या' रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
25 Year Adult Star In Coma: तब्बल 2 महिन्यांपासून ती कोमामध्ये होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये ती तिच्या रुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. मात्र तिच्याबरोबर नेमकं काय घडलं की तिची अशी अवस्था झाली यासंदर्भातील गूढ अजूनही कायम आहे.
![नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/16/728811-crimeairport.jpg)
नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल
Woman Strips Naked On Airport: ही महिला विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिने आपल्या अंगावरील कपडे काढले आणि ती जोरजोरात आरडाओरड करु लागली. या महिलेला रोखण्याचा प्रयत्न सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला असता ती त्यांच्या अंगावरही धावून गेली.
![जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का? जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/15/728439-have-you-seen-the-video-of-this-person-washing-his-wife-feet-and-drinking-water-pakistani-couple-romance-video-viral.png)
जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
![इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/15/728377-iranvsisraelwarimpact.jpg)
इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम
Iran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.
![Iran Israel War : जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर? इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन तयार Iran Israel War : जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर? इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन तयार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/13/727810-iran-israel-war.png)
Iran Israel War : जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर? इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन तयार
Iran Israel War News : इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता चांगलाच पेटला (Iran–Israel proxy conflict) असताना अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.
![नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/13/727771-homealone.png)
नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य
नदीचा प्रभाव हा खूप जोरात असतो. अशावेळी त्याच्यावर घर बांधणे ही निव्वळ अशक्य गोष्ट असते. पण गेल्या 50 वर्षांपासून हे घर या नदीच्या प्रवाहाचा सामना करत आहे.
![तब्बल 2 वर्ष महिलेच्या डोळ्यातून रक्त शोषत होता भयानक किडा! मांस खाणं पडलं महागात तब्बल 2 वर्ष महिलेच्या डोळ्यातून रक्त शोषत होता भयानक किडा! मांस खाणं पडलं महागात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/12/727526-parasite-in-eye.jpg)
तब्बल 2 वर्ष महिलेच्या डोळ्यातून रक्त शोषत होता भयानक किडा! मांस खाणं पडलं महागात
मगरीचे मांस खाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे महिलेला वितित्र आजाराचा संसर्ग होवून जिवंत किड्याने या महिलेच्या शरीरात प्रवेश केला.
![100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती 100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/12/727457-vietnam-billionaire-troung-my-lan.jpg)
100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती
व्हिएतनाममधील श्रीमंत उद्योजिका Truong My Lan यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात असणाऱ्या Truong My Lan या सुरुवातीच्या काळात आपल्या आईसह फुटपाथवर सौंदर्य प्रसाधनं विकत होत्या.
![Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/12/727329-romantic-couple-flying-romance-in-front-of-passengers-for-4-hours-couple-obscene-photos-viral-on-social-media.png)
Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल
Romantic Couple Viral : X वर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कपलचे अश्लिल चाळे पाहिला मिळत आहे. युजर्सने म्हटलंय की, '4 तासांच्या फ्लाइटमध्ये मला काय पाहावे लागलं'
!['इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती 'इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/11/727267-indians-in-myanmar.jpg)
'इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती
लखनऊ आणि बाराबंकी येथील तीन इंजिनिअर तरुण म्यानमारमध्ये अडकले आहेत. आपण मानवी तस्करीत अडकलो असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच चीनमधील एक कंपनी त्यांच्याकडून जबरदस्ती सायबर गुन्हेगारी करवून घेत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
![चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं... Video व्हायरल चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं... Video व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/11/727244-viral.jpg)
चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं... Video व्हायरल
Viral Video : घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. पती आणि पत्नीत या ना त्या कारणावरुन वाद होत असतात. अनेकवेळा हे वाद टोकालाही जातात. पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची? भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726646-shipnewsa1.png)
भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?
Spy Ship In Indian Ocean: देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लष्करातील तिन्ही दलांची असते. यादरम्यानच देशातील सागरी सीमांतर्गत भागात काही संशयास्पद हालचालींमुळं संरक्षण यंत्रणांची चिंता वाढली आहे.
![500 वर्षांनंतर 'या' ठिकाणी सर्वांची आडनावं असणार सारखी; कारण ऐकून व्हाल हैराण! 500 वर्षांनंतर 'या' ठिकाणी सर्वांची आडनावं असणार सारखी; कारण ऐकून व्हाल हैराण!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726617-japan1.png)
500 वर्षांनंतर 'या' ठिकाणी सर्वांची आडनावं असणार सारखी; कारण ऐकून व्हाल हैराण!
आपल्या देशात विविध जाती तसंच धर्माचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आडनावांमध्ये भिन्नता आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असा एक देश आहे जिथे पुढील 500 वर्षांत सर्व लोकांची आडनावे सारखीच असणार आहे.
!['पत्नीबरोबर 6 तासच होतो', तो ओरडून सांगत होता पण..; 50 वर्षात पहिल्यांदाच सुनावली 'अशी' भयानक शिक्षा 'पत्नीबरोबर 6 तासच होतो', तो ओरडून सांगत होता पण..; 50 वर्षात पहिल्यांदाच सुनावली 'अशी' भयानक शिक्षा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726498-crimenewscourt80.jpg)
'पत्नीबरोबर 6 तासच होतो', तो ओरडून सांगत होता पण..; 50 वर्षात पहिल्यांदाच सुनावली 'अशी' भयानक शिक्षा
Court Verdict Punishment To Man: मागील 50 दशकांहून अधिक काळापासून अशाप्रकारची शिक्षा सुनावण्यात आल्याचं ऐकिवात नाही. मात्र ही शिक्षा सुनावण्यात आल्याने महिला वकिलांनीही आश्चर्य व्यक्त केलं असून अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे.
![बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726428-indian-student-found-dead-in-us.jpg)
बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी
अरफातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीने अरफातचं अपहरण केलं असून, 1200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.
![स्पेनमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनचे Photos पहिलेत का? शिवरायांचा जयघोष, लेझीम, शोभायात्रा अन्... स्पेनमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनचे Photos पहिलेत का? शिवरायांचा जयघोष, लेझीम, शोभायात्रा अन्...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726305-padwaspain.jpg)
स्पेनमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनचे Photos पहिलेत का? शिवरायांचा जयघोष, लेझीम, शोभायात्रा अन्...
Gudi Padwa Celebration In Spain: आज भारतामध्ये हिंदू नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. अनेक ठिकाणी गुढ्या उभारुन, शोभायात्रा काढून नवीन वर्षाचा जल्लोष केला जात असतानाच जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी बांधवांकडूनही ते राहत असलेल्या ठिकाणी आपली संस्कृती आणि परंपरा कायम ठेवत हे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. आज आपण पाहणार आहोत यंदाच्या वर्षी स्पेनमधील माद्रिदमध्ये कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला याची खास झलक...
![Solar Eclipse Live Photos : सूर्याने चंद्राला झाकले! 54 वर्षानंतर पहिल्यांदाच तब्बल साडे पाच तासांचे दुर्मिळ सूर्यग्रहण Solar Eclipse Live Photos : सूर्याने चंद्राला झाकले! 54 वर्षानंतर पहिल्यांदाच तब्बल साडे पाच तासांचे दुर्मिळ सूर्यग्रहण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726273-eclipsesolar-main.jpg)
Solar Eclipse Live Photos : सूर्याने चंद्राला झाकले! 54 वर्षानंतर पहिल्यांदाच तब्बल साडे पाच तासांचे दुर्मिळ सूर्यग्रहण
अमेरिकेतील विविध राज्यात खग्रास सूर्यग्रहण दिसत आहे. लाखो नागरिक या खगोलीय घटनेचे साक्षीदार बनले आहेत.
![Blue Dragon : जितका सुंदर तितका घातक! विषारी माशांमधील विष पिणारा भयंकर समुद्री जीव Blue Dragon : जितका सुंदर तितका घातक! विषारी माशांमधील विष पिणारा भयंकर समुद्री जीव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/08/726163-bluedragon-main.jpg)
Blue Dragon : जितका सुंदर तितका घातक! विषारी माशांमधील विष पिणारा भयंकर समुद्री जीव
Blue Dragon हा अत्यंत दुर्मिळ असा समुद्री जीव आहे.
![PHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार PHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/08/726064-trending-news-man-has-two-wives-and-28-kids-now-all-three-live-a-happy-life-viral-news-in-marathi.png)
PHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार
Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय.