Shivraj Yadav
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) निमित्ताने भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने खेळले जाणार आहेत.
मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेली बोट 18 डिसेंबरला दुर्घटनाग्रस्त झाली. नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेमुळे बोट समुद्रात बुडाली आणि 14 जणांचा मृत्यू झाला.
भारताचा महान फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आर अश्विनसाठी त्याचं कुटुंब अत्यंत महत्त्वाचं आहे.
एआय इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळे सध्या देशभरात खळबळ माजली आहे. अतुल सुभाषने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.
छगन भुजबळ मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. तर धनंजय मुंडेंवर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या दोन्ही नेत्यांच्या कट्टर विरोधकांनी मात्र अजित पवारांची भेट घेतली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आपला घातपात करण्याचा कट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपट 'जोधा अकबर'मध्ये (Jodhaa Akbar) बहिण भावाची भू
विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असताना संघात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला होता. त्याने संघाची उच्च मानकं आणि अपेक्षा दोन्हीही उंचावल्या होत्या.
भोपाळमध्ये आयकर विभाग आणि लोकायुक्त पोलिसांनी वेगवेगळ्या छाप्यांमध्ये कोट्यवधींचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे, ज्यामुळे राजकारणी, सरकारी अधिकारी आणि रिअल इस्टेट कंपन्यांमधील कथित संबंध उजेडात
प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या मुंबईत आहे. मुंबईत त्याचं कॉन्सर्ट पार पडलं आहे. दरम्यान या निमित्ताने राज्य सरकारने एक नियमावली जाहीर केली होती.