![Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...! Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752420-what-is-the-regret-in-saurabh-netravalkar.png)
Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!
Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.
![ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या! ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/14/752400-oman-lost-to-england.png)
ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!
ENG vs OMAN: इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्लडच्या टीमला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट निश्चित करणं आवश्यक होतं.
![घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752280-hardik-pandya-on-divorce-rumours.png)
घटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video
Hardik Pandya On divorce rumours : पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच्या (Natasa Stankovic) घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगचा (ricky ponting) व्हिडीओ व्हायरल झालाय.
![विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण? विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752183-virat.jpg)
विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय
![आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले... आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752182-sunil-gavaskar-on-virat-kohli.png)
आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले...
Sunil Gavaskar On Virat Kohli : आयपीएलमध्ये किंग कोहलीवर स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी खराब फॉर्मवरून विराटची पाठराखण केलीये. नेमकं काय म्हमाले लिटिल मास्टर?
![AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो? AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/752089-josh-hazelwood-says-australia-vs-namibia.png)
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड म्हणतो 'आम्ही मुद्दामहून हरणार', असं झाल्यास ICC चा नियम काय सांगतो?
Australia vs Namibia T20 World Cup : इंग्लंडला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पराभव सहन करेल, असं वक्तव्य हेझलवूडने (josh hazelwood) केलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया हे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टनवर आयसीसी (ICC Rule) कोणत्या नियमानुसार कारवाई करणार? पाहा
!['...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक '...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751951-this-will-cause-team-india.png)
'...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक
Rohit Sharma: या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे.
![Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751898-after-the-win-rohit-sharma.png)
Rohit Sharma: रोहितने 'असा' पलटला डाव! जिंकल्यानंतर हिटमॅननंच सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Rohit Sharma: सूर्यकुमार यादवने या सामन्यात 50 रन्सची नाबाद खेळी केली. शिवम दुबेने 35 बॉल्समध्ये नाबाद 31 रन्स केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 रन्सची भागीदारी केली. या सामन्यात टीम इंडियाची डाव डगमगताना दिसत होता.
![T20 World Cup: इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्क्वॉटलंडकडून हरायलाही तयार? कांगारू खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ T20 World Cup: इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्क्वॉटलंडकडून हरायलाही तयार? कांगारू खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751888-australia-scotland-cricket.png)
T20 World Cup: इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया स्क्वॉटलंडकडून हरायलाही तयार? कांगारू खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
T20 World Cup: सुपर-8 ची लढत अजून रंगतदार बनली आहेत. यावेळी 3 टीम अशा आहेत ज्यांच्यावर टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन ग्रुप स्टेजमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. त्यापैकी एक इंग्लंड आहे.
![Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/13/751882-this-match-is-difficult-to-win-rohit-sharma.png)
Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान
Rohit Sharma: अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751567-ind-vs-usa-live-score.png)
IND vs USA Live Score: टीम इंडियाकडून युएसएचा 7 विकेट्सने पराभव
IND vs USA Score Live: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अमेरिका आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात या टीम्सना यश आलं आहे.
![IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751853-team-india-qualified-super-8.png)
IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो
Team India qualified in Super 8 : टीम इंडियाने यजमान युएसएचा 7 विकेट्सने पराभव करून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अर्शदीप सिंग आणि सूर्यकुमार यादव यांच्या अफलातून कामगिरीमुळे टीम इंडियाला अमेरिकेत विजयाची हॅट्रिक लगावता आलीये.
![IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल.. IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल..](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751851-mohammed-kaif-prediction-virat-kohli.png)
IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल..
Saurabh Netravalkar duck Virat kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने गेल्या 3 सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मोहम्मद कैफची भविष्यवाणी खरी ठरताना दिसतोय.
![IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना? IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751840-united-states-vs-india.png)
IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना?
United States vs India : भारत आणि युएसए यांच्यात सामना होत असला तरी करोडी पाकिस्तानी जनतेचं लक्ष आजच्या सामन्यावर आहे आणि भारताच्या विजयाची प्रार्थना पाकिस्तानमध्ये केली जातीये.
!['मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...' 'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751828-adil-hussain-sandeep-reddy-vanga.jpg)
'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'
आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील 'कबीर सिंग' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
![रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात... रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751767-kapil-dev-on-jasprit-bumrah.png)
रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...
Kapil Dev On Jasprit Bumrah : टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन करत असताना आता कपिल देव यांनी रोहितला (Rohit Sharma) मोलाचा सल्ला दिलाय.
![न्यूयॉर्कचं पीच खेळाडूंसाठी किती सुरक्षित? 'या' दोन बड्या घटनेमुळे ICC नाराज, पाहा Video न्यूयॉर्कचं पीच खेळाडूंसाठी किती सुरक्षित? 'या' दोन बड्या घटनेमुळे ICC नाराज, पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751741-bats-broken-on-the-new-york-pitch.png)
न्यूयॉर्कचं पीच खेळाडूंसाठी किती सुरक्षित? 'या' दोन बड्या घटनेमुळे ICC नाराज, पाहा Video
T20 World Cup New York Pitch : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मागील दोन दिवसात दोन फलंदाजांची बॅट तुटली आहे. त्यामुळे आता आयसीसी देखील नाराज असल्याचं पहायला मिळतंय.
!['तुझ्यासारख्या नालायकाने....', कामरान अकमलने माफी मागितल्यानंतरही हरभजनने सुनावलं, 'तुमच्या आया, बहिणींना...' 'तुझ्यासारख्या नालायकाने....', कामरान अकमलने माफी मागितल्यानंतरही हरभजनने सुनावलं, 'तुमच्या आया, बहिणींना...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751640-harbhajan-singh-kamran-akmal.jpg)
'तुझ्यासारख्या नालायकाने....', कामरान अकमलने माफी मागितल्यानंतरही हरभजनने सुनावलं, 'तुमच्या आया, बहिणींना...'
भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगच्या (Arshadeep Singh) धर्मावर भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याने याप्रकरणी माफीही मागितली आहे. पण तरीही हरभजन सिंग (Harbhajan Singh) मात्र त्याला माफ करण्याच्या तयारीत नाही.
![IND vs PAK: बेशरम लोकांनी वहिनीला पण...; तोंड लपवून का रडू लागली पाकिस्तानी खेळाडूची बायको? पाहा Video IND vs PAK: बेशरम लोकांनी वहिनीला पण...; तोंड लपवून का रडू लागली पाकिस्तानी खेळाडूची बायको? पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751544-shameless-people-but-sister-in-law.png)
IND vs PAK: बेशरम लोकांनी वहिनीला पण...; तोंड लपवून का रडू लागली पाकिस्तानी खेळाडूची बायको? पाहा Video
IND vs PAK: उरुज जावेद नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, निर्लज्ज लोकांनी आपल्याच वहिनीला रडवलं. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
![Babar Azam: बाबर-आफ्रिदी यांच्यात खरंच वादाची ठिणगी? पाकिस्तानच्या कोचने सांगितलं संपूर्ण सत्य Babar Azam: बाबर-आफ्रिदी यांच्यात खरंच वादाची ठिणगी? पाकिस्तानच्या कोचने सांगितलं संपूर्ण सत्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/06/12/751540-really-a-spark-of-controversy-between-babar-afridi.png)
Babar Azam: बाबर-आफ्रिदी यांच्यात खरंच वादाची ठिणगी? पाकिस्तानच्या कोचने सांगितलं संपूर्ण सत्य
Babar Azam: अजहर महमूदने यांनी मीडियाशी बोलताना संवाद साधताना सांगितलं की, वसिम अक्रमने असं म्हटलं असेल पण मला माहित नाही. मात्र शाहीन आणि बाबर एकदम बोलत आहेत.