Latest Cricket News

भारताची विजयी ट्रेन पटरीवरून उतरणार? ४ वर्षात पहिल्यांदाच पराभवाचं संकट

भारताची विजयी ट्रेन पटरीवरून उतरणार? ४ वर्षात पहिल्यांदाच पराभवाचं संकट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधील शेवटची वनडे दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात १३ मार्चला खेळली जाणार आहे.

Mar 12, 2019, 09:35 PM IST
दादा थँक्यू ! शेतात जाऊन अजिंक्य रहाणेने मानले शेतकऱ्याचे आभार

दादा थँक्यू ! शेतात जाऊन अजिंक्य रहाणेने मानले शेतकऱ्याचे आभार

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने शेतकऱ्यांबद्दल असलेली त्याची कृतज्ञता दाखवली आहे.

Mar 12, 2019, 08:40 PM IST
आयपीएल २०१९ : हैदराबादला झटका? भुवनेश्वर बाहेर होण्याची शक्यता

आयपीएल २०१९ : हैदराबादला झटका? भुवनेश्वर बाहेर होण्याची शक्यता

२३ मार्चपासून आयपीएल २०१९ला सुरुवात होणार आहे.

Mar 12, 2019, 08:22 PM IST
भारतीय टीमच्या 'आर्मी कॅप' घालण्यावर शाहिद आफ्रिदीचा विनोद

भारतीय टीमच्या 'आर्मी कॅप' घालण्यावर शाहिद आफ्रिदीचा विनोद

भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांचा सन्मान म्हणून सैनिकांसारखी टोपी घातली होती.

Mar 12, 2019, 07:55 PM IST
World Cup 2019: रायुडू नाही शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळवा, संजय मांजरेकरांचा सल्ला

World Cup 2019: रायुडू नाही शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळवा, संजय मांजरेकरांचा सल्ला

५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Mar 12, 2019, 07:21 PM IST
INDvsAUS:...तर घरच्या मैदानात कोहलीचा विक्रम होणार!

INDvsAUS:...तर घरच्या मैदानात कोहलीचा विक्रम होणार!

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बुधवार १३ मार्चला वनडे सीरिजची पाचवी मॅच खेळवण्यात येणार आहे.

Mar 12, 2019, 06:43 PM IST
आयपीएल २०१९ : क्लब महत्त्वाचा का देश खेळाडूंनी ठरवावं- बीसीसीआय

आयपीएल २०१९ : क्लब महत्त्वाचा का देश खेळाडूंनी ठरवावं- बीसीसीआय

आगामी वर्ल्ड कप लक्षात घेता आयपीएलमध्ये भारतीय टीममधल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Mar 12, 2019, 05:15 PM IST
क्रिकेटसोबतच ऋषभ पंतची नवी इनिंग, निवडणूक प्रचार करणार

क्रिकेटसोबतच ऋषभ पंतची नवी इनिंग, निवडणूक प्रचार करणार

भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत लोकसभा निवडणुकीवेळी नवी इनिंग खेळणार आहे.

Mar 12, 2019, 04:22 PM IST
INDvsAUS: भारताला दिल्ली जिंकण्याचं आव्हान

INDvsAUS: भारताला दिल्ली जिंकण्याचं आव्हान

सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी झाली आहे.

Mar 12, 2019, 03:24 PM IST
पंतला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीची सणसणीत चपराक

पंतला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीची सणसणीत चपराक

पंतने चौथ्या वनडेमध्ये  बॅटिंग करताना ३६ रनची खेळी केली.

Mar 12, 2019, 03:11 PM IST
VIDEO: धोनीची नक्कल करताना पंत फेल, सोशल मीडियावर ट्रोल

VIDEO: धोनीची नक्कल करताना पंत फेल, सोशल मीडियावर ट्रोल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रन करूनही भारताचा पराभव झाला.

Mar 12, 2019, 02:21 PM IST
युजवेंद्र चहल रोबोट नाही, मुरलीधरनकडून पाठराखण

युजवेंद्र चहल रोबोट नाही, मुरलीधरनकडून पाठराखण

चहलचा फॉर्म पाहता अनेकांनीच त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 12, 2019, 11:05 AM IST
...म्हणून रॉस टेलरनं द्विशतकानंतर दिवंगत मार्टिन क्रोंची माफी मागितली

...म्हणून रॉस टेलरनं द्विशतकानंतर दिवंगत मार्टिन क्रोंची माफी मागितली

अनेक क्रिकेटपटू वेगवेगळे विक्रम केल्यानंतर हे विक्रम त्यांच्या शुभचिंतक, त्यांचा आदर्श किंवा देवाला समर्पित करतात.

Mar 11, 2019, 09:36 PM IST
भारतीय टीमची तक्रार करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीचा झटका

भारतीय टीमची तक्रार करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीचा झटका

भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी सैन्याची टोपी घातली होती.

Mar 11, 2019, 09:11 PM IST
बुमराहची बॉलिंग शैली धोकादायक, दुखापतीचा धोका जास्त

बुमराहची बॉलिंग शैली धोकादायक, दुखापतीचा धोका जास्त

बुमराहला त्याच्या बॉलिंग शैलीमुळे भविष्यात समस्या उद्भवण्याची शक्यता आहे

Mar 11, 2019, 08:25 PM IST
सिक्सर किंग हिटमॅन! रोहितनं धोनीलाही मागे टाकलं

सिक्सर किंग हिटमॅन! रोहितनं धोनीलाही मागे टाकलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रन करूनही भारताचा पराभव झाला.

Mar 11, 2019, 08:05 PM IST
INDvsAUS: रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, विराटलाही जमलं नाही

INDvsAUS: रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, विराटलाही जमलं नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ९५ रनची खेळी केली.

Mar 11, 2019, 06:37 PM IST
INDvsAUS: कोहलीनं पंत-डीआरएसवर फोडलं पराभवाचं खापर

INDvsAUS: कोहलीनं पंत-डीआरएसवर फोडलं पराभवाचं खापर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रनचा मोठा स्कोअर केल्यानंतरही भारताचा पराभव झाला.

Mar 11, 2019, 05:05 PM IST
टीका करणाऱ्यांना महत्त्व देत नाही- शिखर धवन

टीका करणाऱ्यांना महत्त्व देत नाही- शिखर धवन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार १४३ रनची खेळी केली.

Mar 11, 2019, 04:19 PM IST
VIDEO: बुमराहचा शेवटच्या बॉलवर सिक्स, कॅप्टन कोहली खुश

VIDEO: बुमराहचा शेवटच्या बॉलवर सिक्स, कॅप्टन कोहली खुश

पॅट कमीन्सच्या बॉलिंगवर बुमराहनं सिक्स लगावला.

Mar 11, 2019, 02:15 PM IST