Education News

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलीये.

Jun 16, 2018, 05:51 PM IST
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

करा अर्ज मिळवा नोकरी

Jun 15, 2018, 02:51 PM IST
मुंबई विद्यापीठाचे नामांतर करण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाचे नामांतर करण्याची शिवसेनेची मागणी

 शिवसेनेने मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी केलेय. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. 

Jun 14, 2018, 10:21 PM IST
इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीएच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीएच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबईसह राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान जातपडताळणीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात निर्णय राज्य सरकार घेणार आहे. 

Jun 14, 2018, 07:57 AM IST
अकरावी प्रवेश प्रक्रिया : ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेश प्रक्रिया : ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी रात्री अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. 

Jun 12, 2018, 10:06 PM IST
10वी, 12वीच्या पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

10वी, 12वीच्या पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

पाहा कधी होणार आहे पुनर्परीक्षा

Jun 11, 2018, 08:56 PM IST
दहावीच्या विद्यार्थ्याकडून ६२५ पैकी ६२४ मार्क मिळूनही रिवॅल्यूएशनला पेपर आणि...

दहावीच्या विद्यार्थ्याकडून ६२५ पैकी ६२४ मार्क मिळूनही रिवॅल्यूएशनला पेपर आणि...

 त्याने पेपर रिव्हॅल्युएशनला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आलेल्या निकाल सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा होता.

Jun 11, 2018, 07:37 PM IST
बारावी पास असणाऱ्यांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी

बारावी पास असणाऱ्यांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)  ज्यूनिअर ऑपरेटरच्या ५० वर रिक्त जागा आहेत. 

Jun 11, 2018, 03:43 PM IST
JEE Advanced Result: असा पाहा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल

JEE Advanced Result: असा पाहा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल

आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून १,५५,१५८ बसले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

Jun 10, 2018, 12:56 PM IST
भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्ककडून पत्रकारितेचं प्रशिक्षण आणि कामाची संधी

भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्ककडून पत्रकारितेचं प्रशिक्षण आणि कामाची संधी

'झीमा' स्कूल ऑफ जर्नालिझमने ९ महिन्याचा सर्टीफिकेट कोर्स, मुंबईत आणि नोएडाला सुरू केला आहे.

Jun 8, 2018, 09:12 PM IST
दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाने मारली बाजी

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाने मारली बाजी

निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी क्लिक करा... 

Jun 8, 2018, 11:08 AM IST
SSC Result 2018 : कुठे आणि कसा पाहाल तुमचा दहावीचा निकाल

SSC Result 2018 : कुठे आणि कसा पाहाल तुमचा दहावीचा निकाल

आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे

Jun 8, 2018, 08:29 AM IST
दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर

दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर

दहावाीच्या निकालाची तारीख पाहण्यासाठी येथे  'क्लिक' करा.

Jun 7, 2018, 02:43 PM IST
SSC Result 2018 : दहावीचा निकाल या दिवशी लागणार

SSC Result 2018 : दहावीचा निकाल या दिवशी लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे

Jun 6, 2018, 03:59 PM IST
भारतीय सीईओला वर्षाला ८५७ कोटी रूपयांचं वार्षिक पॅकेज

भारतीय सीईओला वर्षाला ८५७ कोटी रूपयांचं वार्षिक पॅकेज

जगात टेक्नॉलॉजीचा दबदबा जेवढा वाढतोय, तेवढाच बिझनेस देखील आणि हा बिझनेस देणाऱ्यांना काहीच कमी पडत नाही.

Jun 5, 2018, 11:11 PM IST
MHT CET 2018  निकाल जाहीर

MHT CET 2018 निकाल जाहीर

बारावीच्या निकालानंतर आता एमटी-सीईटी​चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

Jun 3, 2018, 11:18 AM IST
भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

May 31, 2018, 02:03 PM IST