अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश

48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Feb 13, 2024, 08:35 AM IST
Major Setback To Congress As Top Leder Ashok Chavan Quits Report

VIDEO | अशोक चव्हाणांनी सोडला कॉंग्रेसचा 'हात'!

Major Setback To Congress As Top Leder Ashok Chavan Quits Report

Feb 12, 2024, 22:00 PM IST
Union Minister Ramdas Athwale On Ashok Chavan Quits Congress

VIDEO | आठवलेंनी केलं चव्हाणांचं अभिनंदन

Union Minister Ramdas Athwale On Ashok Chavan Quits Congress

Feb 12, 2024, 20:05 PM IST
भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 

Feb 12, 2024, 19:35 PM IST
महाराष्ट्रात 'काँग्रेस छोडो यात्रा', अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये 'आदर्श' प्रवेश?

महाराष्ट्रात 'काँग्रेस छोडो यात्रा', अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये 'आदर्श' प्रवेश?

Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आलाय.. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. ते भाजपच्या

Feb 12, 2024, 17:13 PM IST
Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Ashok Chavan Resignation : येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)

Feb 12, 2024, 17:08 PM IST
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट; बड्या नेत्यांची यादीच दिली

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट; बड्या नेत्यांची यादीच दिली

Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादीच रवी राणा यांनी दिली आहे. 

Feb 12, 2024, 15:56 PM IST
"मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही; माझ्यामागे ईडी लावताच येणार नाही"

"मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही; माझ्यामागे ईडी लावताच येणार नाही"

Ashok Chavan Resign: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.  

Feb 12, 2024, 15:53 PM IST
Ashok Chavan : 'मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष...', अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले...

Ashok Chavan : 'मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष...', अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले...

Ashok Chavan Resignation From Congress : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाराज होऊन बाहेर पडलेले युवा नेते आणि विधानपरिषदेतील आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Feb 12, 2024, 15:22 PM IST
‘जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो…' काँग्रेस सोडलं, पण भाजप प्रवेशाचं काय? अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

‘जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो…' काँग्रेस सोडलं, पण भाजप प्रवेशाचं काय? अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

‘जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तो पर्यंत प्रामाणिकपणे काम केले. मी राजीनामा दिला आहे.  पण भाजपमध्ये जाणार हे ठरलं नाही अशी पहिली प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे. 

Feb 12, 2024, 15:06 PM IST
राजकारणाचा वारसा, आदर्श घोटाळा अन् वनवासातून पुन्हा सत्तेत, अशोक चव्हाणांचं 'राज'कारण प्रवास

राजकारणाचा वारसा, आदर्श घोटाळा अन् वनवासातून पुन्हा सत्तेत, अशोक चव्हाणांचं 'राज'कारण प्रवास

Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचा एकनिष्ठ नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चार वर्षांनंतर कॅमबक

Feb 12, 2024, 14:21 PM IST
अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून 'हात' चिन्ह मिळवणार? राऊतांचे खोचक ट्विट

अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून 'हात' चिन्ह मिळवणार? राऊतांचे खोचक ट्विट

Sanjay Raut shocking Reaction On Ashok Chavan: कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 12, 2024, 14:08 PM IST