अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

Maharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!

Maharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!

Maharastra Politics, Leader of Opposition: काँग्रेसच्या वतीनं 6 नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहेत. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार

Jul 17, 2023, 22:57 PM IST
Election 2024 : 35 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी हवेत देवेंद्र फडणवीस, तर शिंदे आणि उद्धव ठाकरे... पाहा सर्व्हेत कोणाला किती पसंती

Election 2024 : 35 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी हवेत देवेंद्र फडणवीस, तर शिंदे आणि उद्धव ठाकरे... पाहा सर्व्हेत कोणाला किती पसंती

विधानसभा निवडणुकीला एका वर्षाचा कालावधी बाकी आहे. पण आतापासून राज्यात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाचा

Jun 19, 2023, 17:51 PM IST
कर्नाटकात सत्तांतर, महाराष्ट्रात काय? राज्यातील सिद्धरामय्या आणि शिवकुमार कोण?

कर्नाटकात सत्तांतर, महाराष्ट्रात काय? राज्यातील सिद्धरामय्या आणि शिवकुमार कोण?

कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसनं (Congress) सत्ता खेचून आणली  कर्नाटकपाठोपाठ आता महाराष्ट्रातही सत्तांतर घडवण्याची स्वप्नं काँग्रेस नेत्यांना पडू लागलीत... मात्र हे स्वप्न पूर्ण करू शकेल,

May 16, 2023, 20:59 PM IST
Congress Leader Ashok Chavan Will Not Atend Nagpur Vajra Muth Rally

VIDEO | नागपूरमधील वज्रमुठ सभेला अशोक चव्हाण अनुपस्थित

Congress Leader Ashok Chavan Will Not Atend Nagpur Vajra Muth Rally

Apr 16, 2023, 16:40 PM IST
Maharashtra Politics: अशोक चव्हाण, नाना पटोले काँग्रेसचे सर्व नेते भाजपसोबत... शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics: अशोक चव्हाण, नाना पटोले काँग्रेसचे सर्व नेते भाजपसोबत... शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics:  संजय शिरसाट आणि वाद भरमसाठ अशी सध्या अवस्था आहे.. खास सूत्रांच्या हवाल्यानं त्यांनी हे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत. 

Apr 03, 2023, 23:16 PM IST
Maharastra Politics Shirsat on Ashok Chavan says he will go with bjp latest marathi news

Maharastra Politics: अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार? शिवसेना नेत्याचा मोठा दावा!

Maharastra Politics Shirsat on Ashok Chavan says he will go with bjp latest marathi news

Apr 03, 2023, 22:45 PM IST
Maharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?

Maharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?

छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.

Apr 03, 2023, 18:29 PM IST
Sanjay Shirsat Statement On Ashok Chavan

VIDEO | अशोक चव्हाण भाजपात जातील - शिरसाट

Sanjay Shirsat Statement On Ashok Chavan

Apr 03, 2023, 17:45 PM IST
Congress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?

Congress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?

Rahul Gandhi Disqualification :  राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास

Mar 25, 2023, 12:32 PM IST
मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी

मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं

Mar 06, 2023, 21:33 PM IST
Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले?

Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले?

Ashok Chavan Black and White Interview: सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे ते घृणास्पद, अत्यंत वाईट पद्धतीनं सुरू आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (

Feb 22, 2023, 18:05 PM IST
धमक्या, शिवराळ भाषा अन् खुनी राजकारण! देवा राजकारण्यांच्या सूडबुद्धीला सुबुद्धी दे

धमक्या, शिवराळ भाषा अन् खुनी राजकारण! देवा राजकारण्यांच्या सूडबुद्धीला सुबुद्धी दे

सध्याच्या राजकारणाने आणि राजकारण्यांनी महाराष्ट्राला लाज आणली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सुडबुद्धीचं राजकारण सुरु आहे

Feb 21, 2023, 20:34 PM IST