पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?

पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?

पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगलेय. त्यातच आता त्यांना मंत्रीपद द्यावे अशी देखील केली जात आहे. 

Jun 24, 2024, 23:53 PM IST
फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'

फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'

Pankaja Munde on Rajya Sabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याचं समजत आहे.

Jun 22, 2024, 17:54 PM IST
Maharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप

Maharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप

महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये त्यांचा पराभव झाला, असा खळबळजनक आरोप OBC आंदोलनातून करण्यात आला. 

Jun 22, 2024, 15:30 PM IST
Maharashtra Politics : पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही 'या' कारणासाठी भाजपची रणनिती

Maharashtra Politics : पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही 'या' कारणासाठी भाजपची रणनिती

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतरही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 

Jun 21, 2024, 09:39 AM IST
पंकजा मुंडे यांचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी, चार जणांनी उचचलं टोकाचं पाऊल...कोण होते ते?

पंकजा मुंडे यांचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी, चार जणांनी उचचलं टोकाचं पाऊल...कोण होते ते?

Pankaja Munde : भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. आतापर्यंत बीडमध्ये चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पंकजा मुंडे

Jun 18, 2024, 19:26 PM IST
Pankaja Munde And Dhananjay Munde Meet Laxman Hake On Sixth Day Of Hunger Strike

VIDEO | उपोषणामुळे लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली

Pankaja Munde And Dhananjay Munde Meet Laxman Hake On Sixth Day Of Hunger Strike

Jun 18, 2024, 12:20 PM IST
'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?

'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे

Jun 17, 2024, 18:00 PM IST
'मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे', पंकजा मुंडेंची समर्थकांसाठी पोस्ट, 'तुम्हाला शपथ आहे...'

'मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे', पंकजा मुंडेंची समर्थकांसाठी पोस्ट, 'तुम्हाला शपथ आहे...'

Pankaja Munde Post for Supporters: बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान पंकजा मुंडे यांनी एक्सवर आपल्या

Jun 09, 2024, 16:50 PM IST
 संघर्ष माझ्या पाचवीला पूजलाय; बीडमधील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय

संघर्ष माझ्या पाचवीला पूजलाय; बीडमधील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय

बीडमध्ये राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल लागला.  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला. 

Jun 06, 2024, 19:51 PM IST
Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?

Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?

Munde Mahajan Politics : महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही

Jun 05, 2024, 20:42 PM IST
बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव

बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव

बीडमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळाले. मात्र, धनंजय मुंडेंचेच खासमखास राहिलेले आणि मराठा नेते असलेले बजरंग सोनवणे यांच्यामुळेच पंकजा मुंडे

Jun 05, 2024, 16:55 PM IST
Beed BJP Pankaja Munde Loses In Close Contest To NCP SP

VIDEO | बीडमधून 6585 मतांनी सोनवणेंची पंकजा मुंडेंना मात

VIDEO | बीडमधून 6585 मतांनी सोनवणेंची पंकजा मुंडेंना मात

Jun 05, 2024, 09:35 AM IST
'यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल, पण..'; निकालापूर्वीच पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावूक आवाहन

'यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल, पण..'; निकालापूर्वीच पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावूक आवाहन

यंदा गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले आहे.

Jun 02, 2024, 14:02 PM IST
पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकाल

पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकाल

बीडमध्ये  भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Jun 01, 2024, 18:49 PM IST
'मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावतायत, लक्षात ठेवा तुम्हालाही...' मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

'मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावतायत, लक्षात ठेवा तुम्हालाही...' मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Manoj Jarange Patil : मुंडे बहिण भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लक्षात ठेवा तु्म्हला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचा आहे, असा इशारीह जरांगे पाटील यांनी दिला

May 16, 2024, 14:58 PM IST