सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

Election Commission Notice To Supriya Sule

सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस

सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस

May 03, 2024, 11:15 AM IST
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारांपुढे हात जोडून उभी राहिली लेक रेवती; निवडणुकीच्या रणधुमाळीत तिचीच हवा!

सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारांपुढे हात जोडून उभी राहिली लेक रेवती; निवडणुकीच्या रणधुमाळीत तिचीच हवा!

Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. नेते आणि राजकीय पक्ष जनसंपर्कात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यावेळी नेत्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील

Apr 26, 2024, 07:14 AM IST
'कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत'; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीका

'कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत'; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीका

Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात करताना अजित पवारांनी

Apr 20, 2024, 13:13 PM IST
'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका

Apr 20, 2024, 08:38 AM IST
बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिला आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना प्रचारसभेमध्येही मागं टाकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 19, 2024, 10:35 AM IST
सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची

Apr 19, 2024, 08:36 AM IST
Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?

Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?

Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद

Apr 18, 2024, 21:41 PM IST