सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश  

Jun 07, 2024, 07:46 AM IST
सुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..

सुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..

Supriya Sule on Ajit Pawar:  विजयानंतर अजित पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. 

Jun 06, 2024, 18:25 PM IST
sharad pawar ncp 8 candidates win

शरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?

2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.

Jun 06, 2024, 17:37 PM IST
शिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद

शिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद

Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं

Jun 06, 2024, 15:32 PM IST
‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती

‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती

Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.

Jun 06, 2024, 14:15 PM IST
नितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, 'जरा..'

नितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, 'जरा..'

Nitish Kumar Two Word Advice To Modi: भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना टीडीपी आणि जेडीयूच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही

Jun 06, 2024, 13:42 PM IST
किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'

किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'

CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच

Jun 06, 2024, 11:51 AM IST
मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण... : राऊत

मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण... : राऊत

Sanjay Raut On Fadnavis Offer To Resign: तुम्ही कसला राजीनामा देताय? लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रात जातीचं, धर्माचं, सूडाचं राजकारण त्यांनी सुरु केलं. एक चांगलं राज्य रसातळाला नेलं,

Jun 06, 2024, 10:47 AM IST
'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'

'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'

Fighting Against Modi Is More Useful:  "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे

Jun 06, 2024, 09:00 AM IST
'भाजपाचा भटकता आत्मा..', ठाकरेंचा टोला; म्हणाले, 'मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..'

'भाजपाचा भटकता आत्मा..', ठाकरेंचा टोला; म्हणाले, 'मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..'

Uddhav Thackeray Group On Modi, BJP: "भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. तुमचे काम झाले आहे. उगाच रेंगाळू नका व स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका," असं

Jun 06, 2024, 08:25 AM IST
'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'

'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'

Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अनेक घटकपक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना

Jun 06, 2024, 07:43 AM IST

Loksabha Elections 2024 Live : तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन

Loksabha Elections 2024 Live : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अब की बार 400 पार असा पंतप्रधान मोदी आणि भाजपचा नारा फोल ठरला. भाजपने बहुमताला हुलकावली दिली. एनडीए 292 जागा, इंडिया आघाडी 234 जागा मिळाल्या

Jun 05, 2024, 17:53 PM IST
Loksabha Election 2024 : 'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...', शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

Loksabha Election 2024 : 'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...', शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये विजयी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांणध्ये जल्लोष पाहायला मिळाला. इथंच भावनिक किनारही दिसून आली. 

Jun 05, 2024, 14:11 PM IST
'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली

Jun 05, 2024, 11:40 AM IST
धाकट्या पवारांचं नेमकं कुठं चुकलं? बारामतीच्या निकालांनंतर समोर आली पराभवाची 'ही' कारणं...

धाकट्या पवारांचं नेमकं कुठं चुकलं? बारामतीच्या निकालांनंतर समोर आली पराभवाची 'ही' कारणं...

Loksabha Election 2024 : अजित पवार गटाच्या उमेदवार, सुनेत्रा पवार यांचा पराभव का झाला? काय आहेत त्यामागची मुख्य कारणं? सामान्यांचा सूर ऐकला?   

Jun 05, 2024, 11:03 AM IST
Giorgia Meloni On Modi Win Lok Sabha Win

'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.

Jun 05, 2024, 10:01 AM IST
'आई तिच्या पक्षासाठी..', सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पार्थची पोस्ट; लोक म्हणाले, 'आजोबांकडे..'

'आई तिच्या पक्षासाठी..', सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पार्थची पोस्ट; लोक म्हणाले, 'आजोबांकडे..'

Baramati Loksabha Parth Pawar Post For Mother: सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून सहज विजय मिळवल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट

Jun 05, 2024, 08:27 AM IST
'कुठलंच अपयश अंतिम नसतं...', निवडणूक निकालानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...

'कुठलंच अपयश अंतिम नसतं...', निवडणूक निकालानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...

Maharashtra Lok Sabha Result: अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय मिळवता आलाय. त्यावर आता अजितदादांनी (Ajit Pawar) पोस्ट करत प्रतिक्रिया दिलीये.

Jun 04, 2024, 21:12 PM IST
Rohit Pawar Post for Supriya Sule after She wont Loksabha Election Baramati

विजयानंतर एक फोटो तो बनता है! सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची पोस्ट

विजयानंतर एक फोटो तो बनता है! सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची पोस्ट 

Jun 04, 2024, 19:34 PM IST
Supriya Sule won : लेकीनं जिंकलं! चौथ्यांदा खासदार होणाऱ्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Supriya Sule won : लेकीनं जिंकलं! चौथ्यांदा खासदार होणाऱ्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Baramati Lok Sabha Election Supriya Sule win : राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा खासदार होण्याच बहुमान मिळालंय. 

Jun 04, 2024, 18:31 PM IST