लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यास रेखा तयार, म्हणाल्या...

अनेक सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या अफेअरची चर्चा  

Updated: Nov 27, 2021, 02:04 PM IST
लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यास रेखा तयार, म्हणाल्या...

मुंबई : अभिनेत्री रेखा यांनी जो निर्यण घेतला तो त्यांनी पूर्ण केला. अनेकदा त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील रेखा चर्चेत आल्या. यासर्व गोष्टींचा रेखा यांनाही त्रास झाला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला त्यांना या सर्व गोष्टी, चर्चा समजत नव्हत्या. पण कालांतराने कोणत्याही गोष्टीवर आपलं मत मांडण्यास त्यांनी दुर्लक्ष केलं. 

यासिर उस्मान  (Yasser Usman) यांच्या पुस्तकानुसार, एका मुलाखतीदरम्यान रेखा म्हणाल्या - तुम्ही एका माणसाच्या जवळ आहात, फार जवळ जाऊ शकत नाही. जर तुम्ही त्याच्याशी सेक्स केलं नाही. मी अजून गरोदर नाही हा निव्वळ योगायोग आहे. रेखा यांनी लग्नाआधीही शारीरिक संबंध ठेवण्यास काही हरकत नाही असं देखील म्हटलं आहे. 

 Rekha, physical relationship before marriage, free love, Rekha controversial statements, rekha pregnancy, rekha facts, Entertainment News today, Trending News today, bollywood news in hindi

तेव्हा लग्ना आधी शारीरिक संबंध असल्यास त्याला फ्री लव्ह असे म्हणत. कदाचित रेखा यांना कल्पनाही नसेल की अशा विधानांमुळे त्यांची अशी प्रतिमा होईल की त्यातून बाहेर पडणे कठीण होईल. काही दिवसांनी त्याचे प्रत्येत मत नकारात्मक पद्धतीने समोर येवू लागलं. पण या सर्व गोष्टींचा त्यांना काहीही फरक पडला नाही, असं देखील रेखा म्हणाल्या. 

आवडींबद्दल बोलताना रेखा म्हणाल्या, त्यांना प्रत्येक सुंदर गोष्टीची आवड आहे. फावल्या वेळेत बागकाम, मेक अप घर सजवने सगळ्यात जास्त मला चित्रपट बनवण्याचा छंद आहे. रेखा यांनी असेही सांगितले की, लोक त्यांना खूप सल्ले देतात. पण त्यांना जे आवडते तेचं त्या  करतात.