close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सोशल मीडियावर सारा तेंडूलकरचा बोलबाला...

पहा तिचे लेटेस्ट फोटोज...

Updated: Jul 11, 2018, 11:38 AM IST
सोशल मीडियावर सारा तेंडूलकरचा बोलबाला...

मुंबई : आजकाल स्वतःला प्रेजेंट करण्याचे सोशल मीडिया हे एक जबरदस्त माध्यम आहे. तरुणाईला तर सोशल मीडियाची भूरळच आहे. पण यात स्टार किड्सही कुठे मागे नाहीत. पण आता सोशल मीडियावर एका सुंदर मुलीचा बोलबाला आहे. ती म्हणजे मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकरचा. 

सोशल मीडियावर झळकणाऱ्या ही २० वर्षीय सुंदर तरुणी सिनेमात कधी दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आणि का असू नये? साराचा सेलिब्रेटी पार्टीजमधील पब्लिक अपियरेन्स लक्षवेधी असतो. मग ही तिच्या बॉलिवूड पर्दापणाची चाहुल तर नाही ना? सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे या स्टार किड्सच्या यादीत ती ही असेल का?

असो. या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी आपल्याकडे नाही. पण समजा तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले तर प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात ती नक्कीच यशस्वी होईल, यात काहीच शंका नाही. कारण तिचा सुंदर, बोलका चेहरा आणि मोहक हास्य प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालण्यास पुरेसं आहे. तुम्हीच पहा तिचे हे खास फोटोज....

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

Summer lovin’

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

Tourist alert

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

Mad frizz but I can’t complain

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

Can't drink (tea) all day if you don't start in the morning 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on