राम मंदिर उभारण्यासाठी योजना तयार- पंतप्रधान

राम मंदिराबाबत कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय

Updated: Feb 5, 2020, 11:18 AM IST
राम मंदिर उभारण्यासाठी योजना तयार- पंतप्रधान  title=

नवी दिल्ली : राम मंदिराबाबत कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय झाला आहे. राम मंदिरासाठी योजना तयार असून कोर्टाच्या निर्णयानुसार इथे ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. 'राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' असे या ट्रस्टचे नाव असणार आहे. राम मंदिर उभारण्याचा निर्णय ट्रस्ट घेणार असल्याचेही ते म्हणाले.