हा भयावह दिसणारा साप होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १५ ते २० फुटाचा साप अथक प्रयत्नांनी एका सर्पमित्राने पकडला आहे. या पोस्टवर त्या सर्पमित्राचे खुपच कौतुक होत आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 22, 2017, 06:54 PM IST
हा भयावह दिसणारा साप होतोय व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १५ ते २० फुटाचा साप अथक प्रयत्नांनी एका सर्पमित्राने पकडला आहे. या पोस्टवर त्या सर्पमित्राचे खुपच कौतुक होत आहे. 

हा साप कोणता आहे ? कुठे सापडला ? याबद्दलची अधिकृत माहिती त्या पोस्टमध्ये नसली तरीही सर्पमित्राच्या साप पकडण्याचा हातोटीला सलाम अशा कमेंट पाहायला मिळत आहे.

ही घटना कर्नाटकातील असावी आणि हा किंग कोब्रा आहे असेही म्हटले जात आहे.