Latest India News

पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार, माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी मांडली भूमिका

पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार, माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी मांडली भूमिका

देशासाठी माध्यमांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याचं सांगत माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी पत्रकारितेचा धर्म पाळण्यासाठी किंमत मोजायला झी मीडिया टीम तयार असल्याची भूमिका मांडली

Jun 3, 2024, 03:44 PM IST
T-seriesला मागे टाकत MrBeast बनलं नंबर 1 युट्यूब चॅनेल; 26 वर्षांच्या मुलाने रचला इतिहास

T-seriesला मागे टाकत MrBeast बनलं नंबर 1 युट्यूब चॅनेल; 26 वर्षांच्या मुलाने रचला इतिहास

Most Subscribed YouTuber: युट्यूबवर आता MrBeast चॅनेलने टी-सीरीज चॅनलपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स झाले आहेत.

Jun 3, 2024, 03:40 PM IST
आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

Uddhav Thackeray : मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद भोवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

Jun 3, 2024, 03:08 PM IST
सर्वाधिक मतांनी लोकसभा जिंकणारा उमेदवार कोण माहितीये का? सर्वात कमी फरकाने विजय कोणाचा?

सर्वाधिक मतांनी लोकसभा जिंकणारा उमेदवार कोण माहितीये का? सर्वात कमी फरकाने विजय कोणाचा?

Lok Sabha Election Candidates Win With Lowest And Highest: लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी मतांनी जिंकणारा उमेदवार कोण तुम्हाला ठाऊक आहे का? भारतातील आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपेक्षाही अधिक मतांनी जिंकणारा उमेदवार कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या रंजक आकडेवारी...

Jun 3, 2024, 03:04 PM IST
'एक्झिट पोल नंतर आणि निकालाच्या आधी..' गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनी जाणून घ्या Investment Stratergy

'एक्झिट पोल नंतर आणि निकालाच्या आधी..' गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनी जाणून घ्या Investment Stratergy

Investment Stratergy:  तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॅटर्जी काय असायला हवी? निफ्टी-बँक निफ्टीवर तुम्ही कोणत्या लेव्हलकडे लक्ष ठेवायला हवे?  गुंतवणूकदार, ट्रेडर्सने कशी गुंतवणूक करायला हवी? 

Jun 3, 2024, 02:39 PM IST
ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील

ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील

ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?  

Jun 3, 2024, 02:08 PM IST
..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'

..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'

Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 3, 2024, 12:17 PM IST
login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?

login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?

Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...  

Jun 3, 2024, 11:28 AM IST
सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल

सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jun 3, 2024, 11:19 AM IST
'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप

'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप

Sanjay Raut On Election Commission: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या कारभारावर टीका करताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.

Jun 3, 2024, 11:08 AM IST
'जेवण ऑर्डर करु नका...' Zomato कडून का करण्यात आली ही विनंती?

'जेवण ऑर्डर करु नका...' Zomato कडून का करण्यात आली ही विनंती?

Zomato Food Delivery: ज्या झोमॅटोवरून हव्या त्या हॉटेलातून हवा तो पदार्थ मागवता येतो त्याच झोमॅटोकडून करण्यात आली ही अशी विनंती. काय आहे यामागचं कारण?  

Jun 3, 2024, 10:27 AM IST
Loksabha Election 2024 : राजतिलक कि करो तैयारी...  'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?

Loksabha Election 2024 : राजतिलक कि करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?

Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी   

Jun 3, 2024, 09:28 AM IST
दणका! टोल दरवाढ लागू झाल्यानं आता प्रवासही महागला; दूध दरवाढीमागोमाग आणखी एक धक्का

दणका! टोल दरवाढ लागू झाल्यानं आता प्रवासही महागला; दूध दरवाढीमागोमाग आणखी एक धक्का

Toll Price Hike : निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील एकंदर वातावरण बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला निकालांनंतर दिसणारे बदल निकालांपूर्वीच दिसू लागल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे.   

Jun 3, 2024, 08:32 AM IST
'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'

'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'

Uddhav Thackeray Group On Exit Poll Results: "अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली," असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

Jun 3, 2024, 07:39 AM IST
आजपासून दूध दरवाढ लागू; आता 1 लिटर दुधासाठी मोजावे लागणार  'इतकी' किंमत

आजपासून दूध दरवाढ लागू; आता 1 लिटर दुधासाठी मोजावे लागणार 'इतकी' किंमत

Amul Milk Price Latest News: निवडणुकीच्या निकालाआधीच महागाईची बातमी; दुधाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ... जाणून घ्या आता किती किंमत मोजावी लागणार   

Jun 3, 2024, 07:27 AM IST
zee news ai anchor zeenia

Live Blog: लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चे विश्लेषण

Jun 2, 2024, 08:48 PM IST
एनडीएला 310 तर 'इंडिया' आघाडीला 188 जागा;  झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चा एक्झिट पोल

एनडीएला 310 तर 'इंडिया' आघाडीला 188 जागा; झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चा एक्झिट पोल

Exit Poll Results Lok Sabha Election 2024:  झिनीयाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 310 जागा मिळतील. तर 'इंडिया' 188 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 45 जागा मिळतील. 

Jun 2, 2024, 08:45 PM IST
Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोल

Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोल

Lok Sabha Elections 2024: 4 जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत आहेत. त्यापूर्वी आज झी न्यूजचा एक्झिट पोल जाहिर होत आहे. 

Jun 2, 2024, 05:06 PM IST
लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सांगणारी एकमेव AI अ‍ॅंकर Zeenia चा कसा होता अनुभव?

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सांगणारी एकमेव AI अ‍ॅंकर Zeenia चा कसा होता अनुभव?

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे. झिनीयाला या काळात कसा अनुभव आला? हे जाणून घेऊया. 

Jun 2, 2024, 04:59 PM IST
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेश विधानसभेत जबरदस्त एन्ट्री! 3 उमेदवार विजयी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेश विधानसभेत जबरदस्त एन्ट्री! 3 उमेदवार विजयी

अरुणाचल प्रदेश विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत. अरुणाचलप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

Jun 2, 2024, 04:04 PM IST