चहाबरोबरचा 'व्हॅलेंटाइन डे'

चहाबरोबरचा 'व्हॅलेंटाइन डे'

हा माझा चहा-कॉफी-चहा असा प्रेमाचा प्रवास आहे...मधल्या काळात ग्रीन टी, लेमन टी अशी लफडी करून झाली.

Feb 9, 2016, 04:17 PM IST
मुंबई सेंट्रल स्थानकातील रेल्वेचे देशातील पहिले फ्री-वायफाय सुसाsssट

मुंबई सेंट्रल स्थानकातील रेल्वेचे देशातील पहिले फ्री-वायफाय सुसाsssट

भारताने 'डिजीटल इंडिया'चा नारा दिला आणि त्या अनुषंगाने आता पावले टाकायला सुरुवात केली आहे, ही चांगली बाब म्हणायला हवी. 

Jan 30, 2016, 04:17 PM IST
शेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज

शेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज

(जयवंत पाटील, झी २४ तास ) नोकरीसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त गाव सोडून, परदेशात, मुंबई, पुण्यात नोकरीला आज शेतकऱ्यांची मुलं आहेत. कारण मागील तीन दशकापासून शेती संकटात आहे, म्हणून आपल्यावर स्थलांतराची वेळ आली आहे. अगदी पोलिसांपासून आयटी इंजिनीअर्सपर्यंत यात बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहेत.

Dec 16, 2015, 07:23 PM IST
बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं...

बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं...

( जयवंत पाटील, झी २४ तास ) शेतकऱ्याचं दु:ख कोण विचारत घेतं?, ज्या बापाने आपल्याला घडवलंय, तो मुलगाही नोकरी आणि बायको आल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो. नेत्यांचं सोडाचं ते तर उपरेच. 

Dec 13, 2015, 05:11 PM IST
आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?

आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?

( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला? 

Dec 1, 2015, 12:25 AM IST
२६/११ मुंबई हल्ला : LIVE  रिपोर्टिंगचा एक थरारक अनुभव

२६/११ मुंबई हल्ला : LIVE रिपोर्टिंगचा एक थरारक अनुभव

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, पहिल्यांदा हल्ल्याची बातमी आली तेव्हापासून ते अजमल कसाब याला अटक करे पर्यंतचा थरारक अनुभव, मुंबई हल्ला

Nov 26, 2015, 04:15 PM IST
महागाई वाढण्याचं खरं कारण

महागाई वाढण्याचं खरं कारण

(जयवंत पाटील, झी २४ तास) महागाई वाढली, तूरदाळ वाढली, टॉ़मॅटो महागला, पालेभाज्या महागल्या असं सर्वत्र वाचण्यात येत आहे. न्यूज पेपर्स, न्यूज चॅनेल्स यात मागे नाहीत. पण महागाई का वाढतेय, याचं उत्तर शोधण्यास कुणीही तयार नाही.

Nov 19, 2015, 02:14 PM IST
मुख्यमंत्रीसाहेब दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना ही भेट द्या! बरं होईल!

मुख्यमंत्रीसाहेब दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना ही भेट द्या! बरं होईल!

माननीय, मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीसजी सप्रेम नमस्कार, विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की, सप्टेंबर महिन्यात दुष्काळाची धग लागण्यास सुरूवात झाली, तेव्हा टीव्ही मीडियावर काहींनी ऊस पिकाला किती जास्त पाणी लागतं?, यासाठी ऊस पिकाच्या लागवडीवर बंदी आणण्याबाबत मतं व्यक्त केली होती. ऊसाला ठिबक सिंचनाने पाणी देण्याचा पर्यायही मीडियाच्या माध्यमातून काहींनी समोर ठेवला होता. सरकारकडूनही ठिबक सिंचनावर जोर देण्याचे सुतोवाच करण्यात आले होते.

Nov 10, 2015, 08:08 PM IST
सावधान डिजिटल इंडिया, आलाय फोर-G पाकिटमार

सावधान डिजिटल इंडिया, आलाय फोर-G पाकिटमार

( जयवंत पाटील, झी २४ तास ) डिजिटल इंडियाच्या निमित्ताने हा एक विषय समोर आला आहे, विषय तसा प्रत्येक नेटकऱ्याच्या खिशातून सहज पैसे हडपण्याचा आहे. पाकिटमार एटीएम कार्डसारखे प्लास्टिक मनी वाढल्याने कमी झाले असले, तरी काही मोबाईल कंपन्या आता पाकिटमारी करणार आहेत. या पाकिटमारीची तक्रार तुम्हाला थेट टेलिफोन अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडे करावी लागणार आहे.

Sep 28, 2015, 10:12 PM IST
इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat

इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat

इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy  Satellite  म्हणजेच  Astrosat असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असतील.

Sep 25, 2015, 03:50 PM IST
 गणेश मंडळांना बाप्पांचा 'जलक्रांतीचा आशीर्वाद'

गणेश मंडळांना बाप्पांचा 'जलक्रांतीचा आशीर्वाद'

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यात गणेशोत्सव थाटामाटाने आणि उत्साहाने साजरा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यावरचं दुष्काळाचं संकट दूर व्हावं, ही सर्वांची भावना आहे. मुंबई आणि पुण्यातील बहुसंख्य संवेदनशील लोकांना, ग्रामीण भागात दुष्काळाचा सामना करणाऱ्या लोकांची चिंता होतेय.

Sep 17, 2015, 03:04 PM IST
इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ

इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ

(जयवंत पाटील, झी २४ तास ) राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळण्यास सुरूवात झाली आहे, पुढे ग्रामीण भागाला पाणी-पाणी करत दिवस काढावे लागणार आहेत. पण गंभीर बाब म्हणजे इंडियातील लोकांनी भारतातील लोकांवर दुष्काळाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे. 

Sep 6, 2015, 07:22 PM IST
कांदा, मीडिया आणि अॅपल

कांदा, मीडिया आणि अॅपल

(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?

Aug 24, 2015, 05:26 PM IST
नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

Aug 11, 2015, 07:29 PM IST
असा 'सच्चा कार्यकर्ता' प्रत्येक पक्षात असावा...

असा 'सच्चा कार्यकर्ता' प्रत्येक पक्षात असावा...

हा ब्लॉग एका सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यावर असला, तरी त्याचं कार्य, सर्व पक्ष आणि राजकारणी आणि कार्यकर्त्यांसाठी काहीतरी शिकवून जाणारं आहे, कारण धातुची पदकं बनवून छातीवर टांगली, तरी जागा अपूर्ण पडेल एवढी पदं भोगतात, सत्ता गेल्यावर स्वार्थासाठी राजकारणी पक्ष सोडतात, कारण पदं, कंत्राटं याची हौस त्यांचा जन्म गेला तरी भागत नाही. 

Aug 10, 2015, 09:18 PM IST
मागील 15 वर्षाच्या चिक्की खरेदीची आता चौकशी

मागील 15 वर्षाच्या चिक्की खरेदीची आता चौकशी

मागील पंधरा वर्षात झालेल्या कथित चिक्की खरेदीची आता चौकशी होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर, कथित चिक्की खरेदी घोटाळा प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर, मागील पंधरा वर्षाच्या चिक्की खरेदीच्या चौकशीसाठी, मुख्य सचिव आणि दोन सचिव यांची समिती नेमली जाणार आहे.

Jul 30, 2015, 08:55 PM IST
विशेष संपादकीय : हॅलो ब्रदर, सलमान

विशेष संपादकीय : हॅलो ब्रदर, सलमान

सध्या तुझा बजरंगी भाईजान 100 कोटींचे नवे विक्रम रचतोय. तिकडे आपल्या नवनवीन ट्विटमुळे तू आपल्या वादांचा नवा विक्रम रचतोय. हिट अँड रन प्रकरणी शिक्षा झालेल्या सलमानला अडीचशे निरपराधांच्या हत्येचा कट रचणारा याकूब 'भाईजान' वाटतो. 

Jul 26, 2015, 04:44 PM IST
विशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता!

विशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता!

  महसूलमंत्री श्री. नाथाभाऊ खडसे यांस... सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या तद्द्न करमणूक करणाऱ्या चित्रपटाची टीम तुम्हाला भेटली, आणि त्यांनी या चित्रपटाचा करमणूक कर महाराष्ट्रात माफ करावा अशी विनंती तुम्हाला केली, हे आम्ही ऐकलं आहे. राज्य दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर असताना आणि पावसाळी अधिवेशनात मग्न असतानाही, वेळात वेळ काढून कबीर खान आणि अलवीराला अपॉईंटमेंट मिळते, हे ऐकून आश्चर्यही वाटलं.

Jul 21, 2015, 09:49 PM IST