ढाका : बांग्लादेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. बंगबंधू आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स सेंटरमध्ये हा भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याच कार्यक्रमानं मोदींच्या दौ-याची सांगता होतेय.
दरम्यान, यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी भारत- बांग्लादेश पास-पास नही आजसे साथ-साथ है, असा उल्लेख केला. संपूर्ण आशिया खंड या दौ-याची दखल घेईल, असंही पंतप्रधान म्हणाले. बांग्लादेश तरुणांचा देश असल्याचं कौतुकही त्यांनी केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.