व्हिडिओ : जब मिल बैठे एकही कार मे तीन यार... अक्षय, अभिषेक आणि रितेश

तीन पुरुष एकत्र दिसले तर त्यांची दंगा-मस्ती कशी सुरू असते, याची कल्पना तुम्हालाही असेलच... पण, हे तीन पुरुष म्हणजे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार म्हणजेच अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख असले तर... 

Updated: May 3, 2016, 10:29 PM IST
व्हिडिओ : जब मिल बैठे एकही कार मे तीन यार... अक्षय, अभिषेक आणि रितेश title=

मुंबई : तीन पुरुष एकत्र दिसले तर त्यांची दंगा-मस्ती कशी सुरू असते, याची कल्पना तुम्हालाही असेलच... पण, हे तीन पुरुष म्हणजे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार म्हणजेच अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख असले तर... 

असाच प्रसंग घडला... आणि याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतोय... हे तिघेही सध्या 'हाऊसफुल्ल ३'च्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत... पण, त्यांची मस्ती मात्र सुरूच आहे. 

अक्षय कुमारनं हा व्हिडिओ शेअर केलाय. एकाच गाडीतून तिघे प्रवास करतायत... आणि या प्रवासादरम्यान ते काय करतायत... तुम्हीच पाहा...