आमीरनंतर राज ठाकरेही सलमानच्या भेटीला

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्ट आमीर खान हा सलमान खानच्या भेटीला आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मात्र आश्चर्याचा आणखी दुसरा धक्का बसणं बाकी असावं, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखिल सलमानची घरी जाऊन भेट घेतली आहे.

Updated: May 7, 2015, 07:44 PM IST
आमीरनंतर राज ठाकरेही सलमानच्या भेटीला title=

मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्ट आमीर खान हा सलमान खानच्या भेटीला आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मात्र आश्चर्याचा आणखी दुसरा धक्का बसणं बाकी असावं, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखिल सलमानची घरी जाऊन भेट घेतली आहे.

आमीर खान सलमानची भेट घेईल ही अपेक्षा अनेकांना नव्हती, पण हिट अॅण्ड रन प्रकरणातला आरोपी सलमान खानच्या भेटीला राज ठाकरे जातील ही अपेक्षा कुणालाही नसेल, राज ठाकरे यांनी सलमान खानची घरी जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.