नवी दिल्ली : दररोजच्या वर्तमानपत्रात पानं भरभरून लग्नासाठीच्या जाहिराती तुम्हीही पाहिल्या असतील... किंवा अनुभवही घेतला असेल... पण, तुम्हाला माहीत आहे या जाहिरातींवर कशी उत्तरं येतात ती... नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा...
एक संस्कारी पत्नी किंवा संस्कारी सून शोधायला निघालेल्यांच्या काय काय अपेक्षा आणि मागण्या असतात... हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहा, आणि पोटभर हसून घ्या....
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.