6 जीबी रॅमचा श्योमीचा हायटेक स्मार्टफोन लाँच

चिनी मोबाईल उत्पादक कंपनी श्योमीने नवा हायटेक स्मार्टफोन Mi MIX लाँच केलाय. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिलेत. दोन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

Updated: Nov 4, 2016, 09:52 AM IST
6 जीबी रॅमचा श्योमीचा हायटेक स्मार्टफोन लाँच title=

मुंबई : चिनी मोबाईल उत्पादक कंपनी श्योमीने नवा हायटेक स्मार्टफोन Mi MIX लाँच केलाय. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिलेत. दोन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

श्योमीच्या Mi MIXचे फीचर्स

6.4 इंचाचा डिस्प्ले
क्वाडकोर क्वालमन स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर
4 जीबी रॅम
128 जीबी इंटरनल मेमरी
16 मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड 6.0 
4400mAh बॅटरी
4जीबी रॅम/ 128जीबी स्टोरेज फोनची किंमत - 34,500 रुपये
6जीबी रॅम/ 256जीबी स्टोरेज फोनची किंमत -  39,500 रुपये