launched

पेट्रोल वाचवणारी कार, किंमत अशी की तुम्ही लगेच बूक कराल

पेट्रोल महागल असताना कारमध्ये सर्वात मोठा बदल 

Nov 10, 2021, 03:58 PM IST

Sony ने सादर केला धमाकेदार Camera; चालत्या ट्रेनमधून काढा HD फोटो

 मागील दिवसांमध्ये (Sony)ने आपले नवीन इन्टरचेंजेबल लेन्सचा कॅमेरा (Camera) Sony Alpha 7IV सादर केले आहे.

Oct 23, 2021, 04:39 PM IST

TATA जिंकणार देशाचं मन; फक्त 5 लाखात लॉंच होणार SUV कार

 दिग्गज भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (TATA MOTORS)या सणासुदीच्या दिवसामध्ये Micro SUV TATA Punch लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 

Sep 24, 2021, 12:54 PM IST

डुकाटीची सुपरस्पोर्ट 950 सुपरबाईक भारतात लॉंच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

 इटलीची सुपरबाईक मॅन्युफॅक्चरर कंपनी डुकाटीने(Dukati)गुरूवारी भारतात आपली नवीन सुपरबाईक सुपरस्पोर्ट्स 950 लॉंच केली आहे. 

Sep 10, 2021, 07:17 AM IST

अमृता फडणवीस यांची 'गणेश वंदना' प्रेक्षकांच्या भेटीला

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं खास गाणं
 
 

Sep 3, 2021, 10:37 AM IST

Tata Tigor EV ची किंमत 11.99 रुपये; सिंगल चार्जमध्ये 306 Km धावणार

सणासुदीच्या दिवसांमध्ये टाटा टिगोरच्या इलेक्ट्रिक (Tata Tigor EV) वर्जनला लॉंच करण्यात आले आहे.

Aug 31, 2021, 01:38 PM IST

देशातील सर्वात श्रीमंत मंदिराने केली No to Plastic ची घोषणा; आता बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये मिळणार प्रसाद

 देशातील सर्वात श्रीमंत श्री क्षेत्र तिरुपती बालाजी मंदिरात आता प्लास्टिक दिसून येणार नाही.

Aug 23, 2021, 07:40 AM IST

OLA e-scooter Launch | दोन वेरिएंटमध्ये ओलाची पहिली इ-स्कूटर लॉंच; किंमत असेल इतकी

ओला कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (OLA e-scooter)भारतीय बाजारात लॉंच केली आहे. ओलाच्या या स्कूटरचे भारतीय ग्राहकांना कुतूहल होते

Aug 15, 2021, 03:28 PM IST

Mahindra XUV700 | वॉइस कमांडवर चालणार महिंद्राची ही कार; फीचर्स पाहून तुम्ही पडाल प्रेमात

Mahindra XUV 700 ही पहिली अशी कार असणार आहे. जी Alexa Voice आर्टिफिशिअल इंटेलिजंन्सला सपोर्ट करेल. 

Aug 15, 2021, 09:56 AM IST

Simple One Scooter | 13 राज्यांमध्ये 15 ऑगस्टला लॉंच होणार सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर

बंगळूरूची इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी सिंपल एनर्जीसुद्धा आपली पहिली ई-स्कूटर लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

Aug 7, 2021, 09:54 AM IST

Mutual Fund | सुपरहीट कमाईसाठी भन्नाट पर्याय; फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणुकीतून हाय रिटर्न

तुम्ही बाजारात (share Market)मध्ये कमाई करू इच्छिता परंतु गुंतवणूकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर, महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडने न्यू फंड ऑफर लॉंच केला आहे.

Jul 30, 2021, 10:10 AM IST

Kisan Sarathi | शेतकऱ्यांसाठी खुशखबर; केंद्र सरकारकडून 'किसान सारथी' लॉंच, उत्पन्नवाढीला होणार मदत

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकार अनेक योजना चालवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.

Jul 17, 2021, 11:18 AM IST

Taxpayers Alert! जूनमध्ये लॉंच होणार नवे ई-फाइलिंग पोर्टल, 6 दिवस बंद राहणार संकेतस्थळ

आयकर विभागाच्या (Income Tax Department)वतीने पुढील महिन्याच्या सुरूवातीला नव्या ई-फायलिंग वेब पोर्टल लॉंच करण्यात येणार आहे. 

May 20, 2021, 03:46 PM IST

PNB बँकेचा हायटेक प्रकल्प; PNB@Ease आऊटलेट सुरू

बचत खात्यांपासून ते विविध कर्जे प्राप्त करण्यापर्यंत विविध सेवांचा लाभ या प्रकल्पाच्या माध्यमांतून घेता येणार आहे

Apr 15, 2021, 04:40 PM IST