बिबट्या आला रे आला! नाशिकमध्ये दहशत, पण वन विभागाला ताप भलत्याच गोष्टीचा
नाशिकमध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे. त्याचवेळी बिबट्या आल्याच्या अफवा देखील वाऱ्यासारख्या पसरतायत. त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. अशा अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकं काय करणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.
जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल
टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
कमी वेळेत जास्त पैशाच्या आमिषाला भुलला, आयुष्यभराची कमाई गमावून बसला
ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार आव्हान करुनही लोकं आमिषाला भुलतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. असाच फसवणूकीचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवल. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु आहे.
सायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट
इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री
मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणा-या कुत्तागोळीसह गुंगी आणणा-या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तरूणाईला या कुत्तागोळीचं मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याचं समोर आलंय. या ड्रगनं पालकवर्गाची चिंता वाढलीय.
झोका खेळताना जीव गमावला, एका चुकीने दहा वर्षांच्या चिमुकल्याला बसला गळफास, नाशिकची घटना
Nashik News: राहत्या घरात झोका खेळत असताना झोक्याचा गळफास लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या अंबडच्या म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे.
Nashik Knife Attack: भरोसा कक्षाबाहेरच विश्वास’घात’! मुलीच्या मामाने तरुणाला पोलिसांसमोरच भोसकले
Nashik Crime News: नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षाबाहेर रंगला थरार. मुलीच्या मामाने केला थेट महिला पोलिसांच्या समोर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
जळगावः वसतिगृहातील केअरटेकरकडून 5 मुलींवर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला बायकोनेच दिली साथ
Jalgaon Five Girl Raped By Caretaker: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मृत्यूचे कारण
Nashik Pregnant Women Death: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा, महिलेला प्रसूती पूर्व वेदना नसल्याचा दावा
नाशिकमध्ये 'जमताडा 3' आधारकार्ड अपडेटसाठी शिबीर भरवलं, लोकांचे ठसे घेतले आणि... पोलिसही हैराण
शिकलेल्या तीन तरुणांनी अगदी फिल्मी स्टाईल प्लान रचत नाशिक जिल्ह्यातील अनेक लोकांच्या खात्यातून पैसे लंपास केले. यासाठी त्यांना आधारकार्ड अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. पण पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत.
तीन मुलांची आई प्रियकराबरोबर फरार, पतीने उचललं टोकाचं पाऊल...
सीमा हैदर, अंजू आणि ज्योती मोर्या या तीन महिलांची नावं आतापर्यंत देशातील प्रत्येक माणसाला चांगलंच परिचीत झालंय. प्रियकरासाठी या महिलांनी पती आणि आपल्या मुलांनाही सोडलं. आता अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. तीन मुलं आणि पतीला सोडून एक पत्नी प्रियकराबरोबर फरार झाली.
शिर्डीः सहजीवनाची स्मशानभूमीतून सुरुवात; अंधश्रद्धा झुगारात धुमधडाक्यात लावला विवाह, शिर्डीतल्या लग्नाची चर्चा
Marriage In Crematorium Rahata: जातीपातीची बंधने, अंधश्रद्धा झुगारुन एका जोडप्याने समाजाता नवा आदर्श निर्माण केला आहे. स्मशानभूमीतून सहजीवनाची सुरुवात केली आहे.
डिजीटल इंडियाचे भयाण वास्तव! PDW काम करत नसल्याने जळगावच्या सरपंचाने असा निर्णय घेतला की पोलिसही हादरले
सर्वसामन्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, सरपंच असूनही मागणी पूर्ण होत असल्याने जळगाव येथील सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात थेट कवटीच बाहेर आली, नाशिकमधील थरारक घटना CCTV त कैद
Nashik Leopard Attack: नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने मागून हल्ला केला. ही संपूर्ण घटना CCTV त कैद झाली आहे.
दुचाकीचा पाठलाग करुन तरुणाला संपवलं; पाठलाग करत केली निर्घृण हत्या
Nashik Crime : दुचाकीवरुन जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात त्याची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. तुषार देवराम चौरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक पोलीस याप्रकरणी तीन संशयितांचा शोध घेत आहेत.
4 तास वाट पाहून अमित ठाकरे फक्त 20 सेकंद थांबले; मनसे कार्यकर्ते चिडले, पोस्टर फाडले, राजीनामे देणार
अमित ठाकरे शिर्डी चौऱ्यावर आहेत. चार तास वाट बघूनही अमित ठाकरे 20 सेकंद थांबल्याने मनसे कार्यकर्ते नाराज झाले. मनसे कार्यकर्ते राजीनामे देणार.
अमावस्येच्या दिवशी मालेगावात अघोरी कृत्य; 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी
मालेगावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा नरबळी दिल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. अमावास्येच्या रात्री मालेगावात तिघांनी हे अघोरी कृत्य केलं.
Jalgaon News:धरणाचे काम सुरू असतानाच बंधारा फुटला आणि... जळगाव येथे मोठी दुर्घटना
जळगाव येथे मोठी दुर्घटना घडली आहे. धरणाचे काम सुरू असतानाच बंधारा फुटला आहे.
आई घरी आली पण मुलगा कायमाचा गेला; नाशिक मध्ये घडली मन हेलावून टाकणारी घटना
नाशिक येथे अपघात घडला आहे. रुग्णालयातुन आईला डीचार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर दरोडा... लुटीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी
एकीकडे एक रूपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचं मोठं ओझं कमी केल्याचा दावा सरकार करतंय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम परस्पर लाटली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. बोगस सह्या करून पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कशी लूट करतायत, यावर झी 24 इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट..